इतिहासाचे विकृतीकरण

Submitted by RISHIKESH BARVE on 28 March, 2012 - 13:30

संभाजी ब्रिगेडचे माहिती तंत्रज्ञान प्रमुख श्री भैय्या पाटील यांच्या प्रश्नाची उत्तरे

१) ब्राह्मण : हिंदू विरुद्ध मुसलमान वा हिंदू विरुद्ध ख्रिश्चन वा अशाच धार्मिक दंगली मध्ये ब्राह्मण का मारत नाही?

उत्तर:- ब्राह्मणांना माहिती आहे कि सध्या जे हिंदू-मुस्लीम राजकारण सुरु आहे त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तसेच हि धार्मिक तेढ राजकीय पुढार्यांनी (मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत) लाविली आहे. ब्राह्मण हा पूर्णपणे मुसलमानी आतंक वादाच्या विरोधात आहे. पण त्याला जातीय दंगली किंवा धार्मिक तेढ हा उपाय मान्य नाही.
- एक ब्राह्मण होता ज्याने गांधीवध केला कारण गांधीने मुसलमानांचे लांगुलचालन चालविले होते.
- एक ब्राह्मण होता ज्याने ब्रिटन मधून भारतात शास्त्रे पाठविली, ती शास्त्रे नाशिकमध्ये ब्रिटीश अधिकार्याला मारण्यात वापरली होती. त्याने २७ वर्षे अंदमानात काढली.
- एक ब्राह्मण होता, ज्याने इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला होता त्याला इंग्रजांनी एडन येथे फाशी दिला. त्याला वासुदेव बळवंत फडके म्हणतात.
- एक ब्राह्मण होता ज्याने १८९९ मध्ये पुण्यात गणेश खिंडरोड वर रेंड साहेबाचा गोळ्या घालून खून केला होता. आणि स्वतः फाशी गेला होता. दुसरा बाजीराव, ज्याच्या डोक्यावर मराठे शाही बुडविण्याचे पातक लागले, कारण इंग्रजांनी त्याच्या विरुद्ध स्थानिक लोकांना विशेषतः महार लोकांना लढविले.( सध्याची भारतीय सैन्याची "महार रेजिमेंटची सुरुवात अशी झाली") आणि दुर्दैवाने केवळ पेशव्यांच्या विरुद्ध लढले म्हणून सध्याच्या तथाकथित बहुजन समाजाला त्यावेळच्या महार लोकांचा खूप अभिमान आहे.
त्यामुळे ब्राह्मणांना कळून चुकले आहे कि त्यांच्या उपयोग करून घेतला जात आहे, याचा परिणाम म्हणून सर्व जातीला त्याचा त्रास होतो आहे. म्हणून तेव्हा पासून ब्राह्मण असल्या धार्मिक लफड्यात कधीच पडत नाही.

२) धार्मिक वा जातीय दंगली मध्ये ब्राम्हण ची घरे का जळत वा जाळली जात नाहीत?

उत्तर:- १९४८ साली जेव्हा एका ब्राह्मणाने स्वतः पुढाकार घेवून गांधीवध केला. त्यावेळी सर्व महाराष्ट्रात ब्राह्मणाची घरे दारे जाळली, त्यांना देशोधडीला लावले, त्यातून आम्ही एक धडा शिकलो, घर असेल तर बाकी सर्व गोष्टीला अर्थ आहे. आणि तेव्हापासून योग्य वेळेची आम्ही वात पाहत आहोत, तोपर्यंत आम्ही कुठल्याच लफड्यात किंवा दंगलीत किंवा जाळपोळीत सहभागी दिसणार नाही.

३) जातीय वा धार्मिक दंगली ब्राम्हणाच्या सदाशिवपेठ ,सिव्हील लाईन्स अशा शंभर टक्के ब्राह्मण राहत असलेल्या भागात का होत नाहीत?

उत्तर:- आम्ही कधीच कुणाच्या लफड्यात पडत नाही. शांततेने राहणे आम्हाला आवडते . त्यामुळे आमच्या वाटेला कुणीच जात नाही.

४) जातीय वा धार्मिक दंगल होणार असल्याची माहिती सर्व प्रथम ब्राह्मणानांच कशी मिळते ?(ब्रम्हज्ञानी म्हणून)?

उत्तर:- जातीय दंगलीत आमची घरे जाळली जात नाहीत याचा अर्थ असा नव्हे कि आम्हाला त्याची आधीच माहिती असते. मागील दोन प्रश्नांच्या उत्तरात मी सांगितलेच आहे, आम्ही असल्या कुठल्याच लफड्यात पडत नाही, कारण आमच्या मागील पिढ्यांनी असल्या उद्योगांचे परिणाम भोगलेले आहेत.

5) ब्राम्हणांच्या कॉलनीत शहरातील ब्राह्मण सोसायटीत बहुजन जातीतील लोकांना बंगला वा घर का दिला जात नाही ?
प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो कि अश्या प्रकारची नवीन वस्ती आज काळ वसवली जात नाही.आणि काही वस्त्या असतील त्या ५०-१०० वर्ष पूर्वी वसवल्या गेल्या आहेत.त्यामुळे हा प्रश्नच चुकीचा आहे.तरी पण ह्याचा उत्तर द्यायचं असेल तर ते असा देता येईल.
उत्तर:- शांततेने राहणे हे आमचे पहिले उद्दिष्ट असते. ब्राह्मण समाजाच्या स्वतःच्या काही चालीरीती असतात.
१) कोणताही प्राणी हा समजातीय प्राण्याच्या कळपात राहणे पसंत करतो.
२) हत्तीला कधी झेब्राबरोबर राहताना पहिले आहे काय? त्यामुळे आपण जिथे राहतो तिथे आपल्या समाजाची लोकवस्ती असावी असे आम्हाला वाटते. जिथे ब्राह्मण लोकवस्ती असते तिथे त्यांच्या चालीरीती, संस्कृती वाढीस लागते. अशावेळेस आपल्या समाजातील लोकांना प्राधान्य द्यावे असे आम्हाला वाटते. यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.

पुण्यात असाल तर गोखलेनगर येथे जाऊन पहा. दोन्ही प्रकारच्या वसाहती आपणास दिसतील. त्यापैकी काही उत्तम उदाहरणे खाली देत आहे. १) आमच्या कडे कोणताही ब्राह्मण बाप संध्याकाळी घरी दारू पिवून येत नाही. आणि आलाच तर बायकापोरांना मारहाण करीत नाही.
२) आमची पोरे कितीही गरिबी असली तरी प्रथम शिक्षणाला प्राधान्य देतात. कोपऱ्यावर, चौकात उगाच फालतू ग्रुप स्थापन करून टवाळक्या आणि बोंबलफकिरी करीत नाहीत.
३) आमच्या पोरांना घरी लहानपणापासून संस्कार केले जातात. आमची पोरे आई बापाला मारहाण करीत नाहीत.
४) आमची पोरे कुठल्याही राजकीय पार्टीला तिच्या मतलबासाठी उपलब्ध नसतात. त्यामुळे आमच्या पोरांचा कोणीही कश्याही प्रकारे उपयोग करून घेत नाही.
५) आम्ही आमच्या कुठल्याही नेत्याचे जयंती/पुण्यतिथी साजरे करीत नाही. सावरकरांच्या जयंतीला उगाच डॉल्बी लावून आमची पोरे पावशेर टाकून धिंगाणा करतायत असे कधी पाहिलेत का?

आता तुम्हीच सांगा आमच्या वसाहतीमध्ये असले प्रकार केलेले आम्हाला चालतील का?

६) ब्राम्हणाच्या वस्तीत अखंड हरीनाम सप्ताह ,ज्ञानेश्वरी पारायण.. असे धार्मिक कार्यक्रम का होत नाहीत

उत्तर:- कुठल्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम हे घराच्या उंबऱ्याच्या आता करावेत या मनोवृत्तीचे आम्ही आहोत. आम्ही आमच्या घरी सर्व प्रकारचे कार्यक्रम करतो. गुरुचरित्र साप्ताह, भागवत साप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण वगैरे. उगाच चौकात मध्ये असले कार्यक्रम करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वगैरेना कामाला कशाला लावायचे? आणि हे कार्यक्रम सार्वजनीक स्वरूपातच केले तर आम्ही हिंदू नाहीतर अहिंदू असे कुठे लिहिले आहे का?

७) ब्राह्मण लोक मंदीर का बांधत नाहीत ? तसेच बहुजन मंदीर बांधतात त्या साठी देणगी का देत नाहीत ?

उत्तर:- ब्राह्मण लोक मंदिरे बांधतात. त्यासाठी देणग्याही देतात. परंतु जर असे मंदिर हे सरकारी किंवा अतिक्रमणाच्या जागेत कोणी बांधत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. त्या मंदिराचा उपयोग जर कोणी पुढारी किंवा राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी करणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही. आणि सर्वात महत्वाचे आधीच अस्तित्वात असलेल्या मंदिराचे करायचे काय?

गवंडी कोणीही असोत, आम्हाला देणेघेणे नसते.

८)ब्राम्हण पुजारी ,पुरोहित , शंकराचार्य ,बडवे ,उत्पात, हे असेच सारे ब्राह्मण बहुजन लोकांना अस्पृश्य का समजतात

उत्तर:- होय, हा मुद्दा अतिशय योग्य आहे. असे जर कुठे होत असेल तर याच्या विरुद्ध लढले पाहिजेत.आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अगदी वेळ पडली तर बहुजन समाजाने मंदिरे बांधावीत आमचा तुम्हाला पूर्ण पाठींबा राहील. परंतु सध्या असे कुठे घडत असेल असे आम्हाला वाटत नाही.

९) ख्रिश्चन लोक पैशाच्या व सत्तेच्या जोरावर हिंदुना बाटवतात असे सागतात .असे असतानाही भारतातून सर्वात जास्त ब्राह्मण युरोप आणि अमेरिकेतील देशात का गेले ?इंग्लंड ,फ्रान्स , जर्मनी कॅनडा अमेरिका हे सर्व ख्रिश्चन देश आहेत तेथील सर्वच सत्ता फक्त ख्रिश्चन लोकाच्या हातात आहे सर्वच ब्राह्मण तिकडे ख्रिश्चन लोकाच्याच कंपन्यात नोकऱ्या करतात, तसेच अनेक ब्राह्मण कुटुंब तिकडे तीन -चार पिढ्या पासून सुखात आहेत . ख्रिश्चन जर हिंदू लोकांना बाटवून ख्रिश्चन करतात ,तर तुम्ही लाखो ब्राह्मण ख्रिश्चन का झाले नाहीत ? तसेच धर्माभिमानी व राष्ट्राभिमानी म्हणून तुम्ही भारतातच कामधंदा करून राहायला काय हरकत आहे?...........

उत्तर: "इंग्लंड अमेरिकेत गेलेला प्रत्येक बाटविला जातो" हि अतिशय अयोग्य माहिती आहे. असे काहीही तिथे केले जात नाही. आम्ही तिकडे जातो याची काही करणे देत आहोत.

१) तिथे आरक्षण नाही.
२) आरक्षण नाही म्हणून सरकारी नोकर्यात, सरकारी कंपन्यात अतिशय काबील, बुद्धिमान आणि योग्य माणसे बसविली आहेत.
३) योग्य लोकांच्या हातात शासन व्यवस्था असल्याने तिथे सामान्य माणसाचे जगणे सुलभ होते.
४) रहिवाष्याचा दाखला तिथे लाच न देता, ५ मिनिटात मिळतो. किंवा भविष्यनिर्वाह निधीची रक्कम डायरेक्ट बँकेत जमा होते. त्यासाठी पासिंग ऑफिसरला लाच द्यावी लागत नाही.
५) सर्वात महत्वाचे म्हणजे, धर्माभिमान आणि राष्ट्राभिमान बाळगून पोट भरत नाही यावर आमचा ठाम विश्वास आहे.
६) आमची मुले शिक्षण घेतात. त्यांच्या कडे बुद्धिमत्ता आहे. चांगले काय वाईट काय हे त्यांना कळते. त्यांच्याकडे जगात बोलावे कसे, चालावे कसे याचे ज्ञान असते. म्हणून आमची पोरे तिकडे असतात. आणि सुखात आहेत.इकडे राहून काय फायदा? जाता येता तुम्ही आम्हाला शिव्या घालणार. आणि आज काळ तुम्ही स्वताला मूलनिवासी आणि आम्हाला परकीय असा संबोधायला सुरवात केली आहे.त्यामुळे आम्ही तिकडे गेलोच तर ती तुमची हार आहे आमची नाही.

आणखी काही खुलासा?

१०) कर्मठ मुसलमानी देश आहेत तिथे इस्लामचाच कायदा चालतो मुसलमान क्रूर असतात ते हिंदुना ठार मारतात जिवंत राहायचे असल्यास मुसलमान व्हावेच लागते. छत्रपती संभाजी महाराजाचे उदाहरण देऊन आजही ब्राह्मण मुसलमानाच्या क्रूर कथा रंगवून सांगतात . हे जर सत्य असेल तर , वर नावे दिलेल्या सर्वच देशात हजारो ब्राह्मण कुटुंबे सुखात कसे राहतात ? त्यांनी इस्लामधर्म स्वीकारला आहे काय ? त्या सर्वच ब्राम्हणाची सुंता झाली आहे काय ? ब्राह्मण गायीचे मांस खात नाहीत का ?..

उत्तर: काही मर्यादेपर्यंत तुमचे म्हणणे बरोबर आहे. त्या देशात त्यांचा कायदा पाळावा लागतो हे खरे..पण धर्म बदलून राहावे लागते हे पूर्ण चूक आहे. किंवा हिंदुना ते लोक ठार मारतात हेही पूर्णपणे चूक आहे. तुम्ही वास्तवात या आणि विचार करून पहा असे सध्याच्या जगात घडणे शक्य आहे का? हा एक मात्र खरे, तिथे आपल्या आचार विचार, चालीरीती यावर मात्र निर्बंध असतात. तिथे बुरखा किंवा तत्सम कपडे घालूनच बाहेर पडावे लागते. किंवा आपले सण उत्सव आपल्या घरातच साजरे करावे लागतात. याची तर आम्हाला सवय आहे. त्यामुळे आम्ही तिकडे सुखाने राहू शकतो.

होय काही ब्राह्मण गायीचे मांस खातात.कोणी काय खावं आणि काय नाही याचे संपूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला असते. त्याच्या धर्मात ते निषिद्ध असेल तर बाकीच्यांनी त्रास वाटून घ्यायचे कारण नाही. कारण निषिद्ध गोष्टी केल्याचे फळ त्याला मिळेल याची तरतूद प्रत्येक धर्माने करून ठेवली आहे. आपले आपण पाहावे.आणि हिंदुस्तानातील काही खाद्य संकृती ह्या त्या त्या स्थान,हवामान आणि वातावरण,शेती उत्पादन ह्यावर अवलंबून आहेत.उदा. गोवा आणि बंगाल मत्स्याहार,काश्मीर व उत्तर भारत मांसाहार.त्यामुळे तुम्हाला ब्राह्मनामध्ये सुधा खाद्य संस्कृती मध्ये बदल दिसतील.

११) शिर्डीचे संत साईबाबा हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी ह्या परिसरातील जन्मानेच मुसलमान फकीर होते . ब्राह्मण पुजारी मुसलमान साईबाबा चे पुजारी कसे ? संताना जात-पात नसते हे मान्य केल्यास , ब्राह्मण संत नामदेव महाराज ,संत तुकाराम महाराज ,संत चोखोबा महाराज सावता महाराज ,संत जनाबाई , संत सोयराबाई ,संत गाडगेबाबा ,यांच्या पूजा का करत नाहीत ?शिर्डीला प्रचंड पैसा व मान मिळतो म्हणून ब्राह्मण पुजारी झालेत काय? संस्कृत भाषा व वैदिक संस्कृती चा जात्याभिमान असणार्या ब्राम्हणांना सी हा शब्द कसा चालतो ?इसा च्या उलट सी हा शब्द वापरला ईसा व साई हे दोन्ही शब्द संस्कृत नाहीत ब्राम्हणांना हि नवे हिंदू नसताना कशी चालतात ?एखाद्या बहुजन पुजाऱ्याने जर अशाच प्रकारे एखाद्या पिराचा देव केला व हिंदुना तिथे पैसे सोने टाकायला लावले तर ब्राह्मण त्या बहुजन पूजर्यास हिंदू धर्म विरोधक ठरवतात त्या पिराची तोडफोड करतात ब्राम्हणांना वेगळे विशेष अधिकार धर्मात आजही आहेत काय ?

उत्तर: हा प्रश्नच मला नाही कळला. आम्ही कुठल्याही संतांच्या पूजा करीत नाही. संतांच्या पूजा कराव्यात इतके ते मोठे नाहीत. पूजा हि फक्त देवाची होते. संतांची शिकवण जरूर आचरणात आणावी. त्यांचे अभंग गावेत. त्यांचे साहित्य वाचावे. ईश्वराच्या चरणी लीन कसे व्हावे हे संत शिकवतात.

तरीही आम्ही असे म्हणू कि साई बाबांना जर ब्राह्मण पुजारी चालत असेल तर? शिवाय त्या ब्राह्मण पुजारयाची मर्जी कि त्याने कुणाची पूजा करावी आणि कुणाची नाही. आपण कोण सांगणार कुणी काय करावे आणि कुणी काय आवडून घ्यावे? असेही असेल कदाचित कि पूजा अर्चा हा आमचा धंदा आहे त्यामुळे पुजारी ब्राह्मणच असणार. जसा धोब्याचा धंदा धुलाई, न्हाव्याचा न्हावकी, पाटलाचा पाटीलकी, बेलदराचा दगड घडविणे, माळ्याचा बागकाम आणि साळीचा कपडे.

१२)ब्राह्मण स्वताच्या मुला-मुलीना उत्तम शिक्षण देतात . प्रचंड पगार च्या नोकऱ्या मिळून देतात . त्यांना परदेशात जाण्यास प्रोत्साहन देतात.त्यांना परदेशात स्थायिक होण्यास सांगतात .त्याच वेळी हुशार व प्रचंड बुद्धिमान बहुजन समाजातील मुला-मुलीना देवसेवा धर्म सेवा मंदीर बाधकाम मशीद तोडफोड ,राष्ट्रप्रेम,सर्व्स्वत्याग,स्वदेशी,शेतीचे महत्व ...................अशा आत्मघातकी बाबींचे महत्व का सागतात ?ब्राह्मण पोर चंद्र-मंगळावर तर बहुजन पोर व्रत-वैकल्ये व मंदिरात . असे का ?

उत्तर: आधीच्या काही मुद्द्यांचे उत्तर देताना काही गोष्टी स्पष्ट लिहिल्या आहेत. आम्हाला कुणी नोकऱ्या लावून देत नाही कि आरक्षणातून मिळत नाहीत.आमचे शिक्षण आणि बुद्धिमत्ता आम्हाला आमचे जीवनमान उंचावण्यास मदत करते.
याचा आळ तुम्ही ब्राह्मणांवर टाकू नका.ह्या उलट तुमची परिस्थिती तपासून पहावी. हे सर्व करायला तुम्हाला कोणी बंदी घातली आहे का?तुम्ही तुमच्या मुला बालाना उच्च शिक्षण द्या आणि चांगल्या पगाराच्या नोकर्या मिळवून द्या...कोणीही अडविलेले नाही.आज काळ शिक्षणातील सोई सुविधा ह्या ब्राह्मणान पेक्षा तुम्हाला जास्त मिळत आहेत.त्याचा फायद तुम्ही करून घेत आहातच तरी पण मागे का ह्याचा विचार तुम्ही करावा.ह्याला जवाबदार ब्राह्मणांना धरू नये.आणि तुमच्या माहिती साठी सांगतो आज रोजी जे काही NRI आहेत त्या पैकी फक्त ३५% ब्राह्मण आहेत...म्हणजे ६५% हे इतर जाती व धर्मातून आले आहेत त्यामुळे तुमचा हा आरोप पूर्ण पणे चूक आहे.माहिती काढून मग आरोप करावा.

ब्राह्मण कुणाचीही डोके भडकावीत नाहीत.उलट डोके ठिकाणावर आणण्यास मदत करतात.आम्ही कुणाला भरीस घालत नाही किंवा हे करा, ते करा असेही सांगत नाही. मनात आले कि काम करून टाकतो. नथुराम गोडसे ने कुठल्या बहुजन समाजातील माणसाला भरीस घातले न्हवते. राजगुरू, चाफेकर, सावरकर, टिळक यांनी कुणालाही भरीस घातले न्हवते.

चंद्रावर जाण्याचा मार्ग आम्ही स्वतःहून निवडलेला असतो, आम्ही फक्त आमच्या बुद्धीवर विश्वास ठेवतो. तुम्ही स्वतःवर विश्वास न ठेवता दुसर्यावर विसंबून राहता आणि नुकसानीस दुसर्याला जबाबदार ठेवता.

१३)बहुजन समाजच कष्टकरी -श्रमकरी -शेतकरी -शेत्मंजूर-अज्ञानी-गरीब कसे फक्त ब्राम्हंच श्रीमंत का?

उत्तर: याला कारण आमच्या कडे असलेली बुद्धिमत्ता, आत्मविश्वास, आमचे संस्कार, शिक्षण, सारासार विवेकबुद्धी...आणि ब्राह्मण मध्ये सुधा खूप गरीब लोक आहेत ज्यांना रोजच्या जेवणी सुधा भ्रांत असते.परंतु आम्ही आमच्या गरीबीचे आणि श्रीमंतीचे प्रदर्शन करत नाही.आधी कर्ज काढणे मग दारूत आणि बायकांवर पैसे उडवेने ,बायका पोरांना मारहाण करणे. असे उद्योग आमच्या समाजात कोणीही करत नाही.हे सर्व लक्षण भिकेला लागण्याची असतात.तुमच्या गरीबीचे कारण तुम्ही शोधा त्याचे खापर ब्राह्मणावर नको.आमचा गरीबीचे आम्ही अवलोकन करून त्यावर उपाय शोधून काढतो..कुणाकडे मदतीची याचना करत नाही.(काही अपवाद सोडून)

१४)ब्राम्हणाच्या सुंदर उच्चशिक्षित मुली मुसलमान ,ख्रिश्चन ,इत्यादी अशा अहिंदू धर्मातील मुलाबरोबर थाटामाटात लग्न करतात तसेच हिंदू धर्म सोडून नवर्याच्या धर्मात प्रवेश करतात त्या विरुध्द ब्राह्मण आंदोलन का करत नाहीत ? गरीब बहुजन समाजातील हिंदू मुलीने तिच्या आवडी च्या मुसलमान अथवा ख्रिश्चन तरुणासोबत लग्न केल्यास हिंदुधर्म धोक्यात कसा येतो ? त्याच येलीच ब्राह्मण रामदासी ब्राह्मण आंदोलन करून दंगल का घडवतात ? हा नियम ब्राह्मण मुलीस लागू नाही ?

उत्तर: कोणी कुणाबरोबर लग्न करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो तुम्ही स्वतःला विचारून पहा. ब्र्हमान कुठल्याही धर्माचे नेतृत्व किंवा समाजकारण करीत नाही. ते काम तुमच्या सारखे सवर्ण ज्यांच्या हातात गावाची किंवा तालुक्याची किंवा जिल्ह्याची सत्ता असते. आणि १९३० साली तुम्ही हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारलेला आहात मग कशाला या भिकारड्या ब्राह्मणांना जुमानता? ते काय धर्माचे पुढारी आहेत काय?अश्या कुठल्याही प्रकरणामध्ये ब्राह्मणांनी दंगल घडवून आणली असे म्हणू नका. पुरावा द्या आणि मग बोला. सवर्ण म्हणजे ब्राह्मण नव्हेत. उलट तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा कि महार लोक मांग लोकाशी रोटीबेटी व्यवहार करतात का? तुम्ही कोण आहात हे मला माहित नाही, पण समजा ९६ कुळी असाल तर तुम्ही महाराच्या घरात तुमची मुलगी द्याल का? दिली तर तुमची भावकी काय म्हणेल असा तुम्हाला प्रश्न पडेल का? आमच्या बद्दल बोलायचे तर आमच्या मुलीनी कुणाशी लग्न करावे याचे स्वातंत्र्य आम्ही त्यांना देतो. म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय याची त्यांना शिकवण देतो. पुढचा निर्णय त्यांचा असतो.
तुम्ही स्वतःच जातीभेद पाळता आणि त्याचे खापर आमच्यावर फोडता.

१५) तुम्ही हिंदू आहात तर वैदिक धर्म काय आहे ? हिंदूचे धर्मग्रंथ कोणते ? वैदिक धर्म व हिंदू धर्म एकाच आहे काय ?तुम्ही कोण वैदिक कि हिंदू ?

उत्तर: होय...हिंदू धर्म आणि वैदिक धर्म एकाच आहे.कला नुसार काही नावात बदल घडले आहेत.हिंदूंचा एक असा कोणताही धार्मिक ग्रंथ नाही.सनातन वैदिक धर्म हा ४ वेदावर आधारलेला आहे.हृग्वेद,सामदेव,अथर्ववेद,यजुर्वेद....आणि ह्या ४ वेदांचा सार भगवान श्रीकृष्णांनी गीते मध्ये दिल आहे.तसेच हिंदूंचे अजून हि बरेच ग्रंथ हे त्या त्या पंथ नुसार वाचेल जातात.हिंदू धर्मात सर्व प्रकारच्या लोकांना पूर्ण न्याय दिला गेला आहेत.ज्याला जी देवता पूजनीय वाटते त्यांनी ती पुजावी.उदा. लक्ष्मि,नारायण-धन ,सरस्वती,गणेश-बुद्धी,हनुमान-शक्ती.हिंदू कोणतीही जबरदस्ती करत नाहीत.कोणत्याही प्रकारच जिहाद पसरवत नाहीत.परंतु आम्हाला श्रीकृष्णाने सांगितल्या प्रमाणे आम्ही जश्यास तसे उत्तर नक्कीच देतो.

========================
भैय्या साहेब, माझ्या मते तुम्हीसुद्धा तुमच्या एका प्रश्नामधील डोकं भडकावून दिलेले बहुजन समाजातील तरुण वाटता. तुम्हाला तुमचं आणि तुमच्या समाजाचं हित कशात आहे हे अजूनही कळलेलं दिसत नाहीये. तरी देखील तुमच्या मनात आमच्या बद्दल कुतूहल निर्माण झाले आणि "हे कसे" ते कसे" हे जाणून घायची इच्छा झाली हेही नसे थोडके. याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. सदैव ब्राह्मण द्वेष करून कुणाची पोटं भरलेली नाहीत परंतु हा द्वेष पसरवणाऱ्या धर्मांध शक्तींना तुम्ही मदत करीत आहेत हे मात्र लक्षात ठेवा. तुम्ही भारतातून ब्राह्मणांना हाकलून द्याल. मान्य. पण पुढे काय? ते इंग्लंड अमेरिकेला जातील, तिकडे त्यांची भरभराट होईल.आमचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही.अजून तरी केलेले नाही.तुमचे काय? तोपर्यंत तुम्हाला आरक्षणाची सवय लागली असेल. फुकटचा पगार घ्याचा आणि वशिलेबाजी, लाचखोरीपणा करीत आयुष्य काढायचं..हाच आदर्श तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसमोर ठेवणार. तुम्हाला १० हजार वर्ष जरी आरक्षण दिलं तरी काही फायदा नाही हे लक्षात ठेवा. जो पर्यंत तुम्ही तुमच्यात मुलभूत बदल घडवून आणत नाही.

विशेष सूचना-वरील सर्व उत्तरे हि कोणत्याही प्रकारे ब्राह्मणाची शेखी मिरवायला केली नाही आहेत हे सर्वांनी ध्यानात घ्यावे.इतर कोणत्याही जातीला दुखावण्याचा अथवा कमी लेखण्याचा आमचा कोणताही इरादा नाही.भैय्या पाटील ह्यांनी केवळ ब्राह्मणास उद्देशून वरील प्रश्न विचारले असल्यामुळे केवळ ब्राह्मणाची बाजू घेतली गेली आहे.ह्याची नोंद घ्यावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

based on articles by Vishakha Samir Mashankar and मंदार संत