Submitted by दिनेश. on 18 March, 2012 - 14:35
यापैकी काही आधी भेटली असतीलच, काही नवीन...
१)
२)
३)
४)
५)
६) यातली निळी ती फुले आणि गुलाबी ती पाने !
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
१४)
१५)
१६)
१७) या फुलाचा आकार माझ्या ओंजळीएवढा होता. या गुलाबी प्रकार पण असतो.
१८)
१९) परवा स_सा ने विचारले होते, त्या निलगिरीचाच एक प्रकार.
२०)
२१) हा एक निवडुंगाचा प्रकार आहे. यात लाल रंग पण असतो.
२२)
२३)
२४)
२५)
२६)
२७)
२८)
२९)
३०)
३१)
३२)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
लई भारी... ३ व ११ तुफान आलेत.
लई भारी...
३ व ११ तुफान आलेत.
क्या बात हे. दिनेशदा मस्तच.
क्या बात हे. दिनेशदा मस्तच.
वॉव ....... अमेझिंग. काय
वॉव ....... अमेझिंग. काय सौंदर्य आहे एकेकाचं. २,६,२३, ३० वेगळेच रंग बघायला मिळाले.
२२ हॉलिहॉक्स ना? नुकत्याच महाबळेश्वरला काढलेल्या फोटोंचा झब्बु देते.
जवळून 'अंतरंग' :
मार्को, अंगावर मूठभर मांस
मार्को, अंगावर मूठभर मांस चढलं.
मनीष, या रंगाचे बरेचसे श्रेय, मानवी प्रयत्नांना द्यावे लागेल.
हो मामी, यात लाल रंगाच्याच बर्याच छटा दिसतात.
वॉव किती मस्त! अगदी टवटवीत
वॉव किती मस्त!
अगदी टवटवीत सगळे प्रचि!
दिनेशदा, मस्त फोटो आहेत.
दिनेशदा, मस्त फोटो आहेत.
अप्रतीम !!...... कुठला प्रचि
अप्रतीम !!......
कुठला प्रचि सर्वात सुन्दर आहे हे ठरवताच येत नाही, सगळेच छान... शीर्षकही समर्पक आहे.
<<<१७) या फुलाचा आकार माझ्या ओंजळीएवढा होता. या गुलाबी प्रकार पण असतो.>>>>>>
निव्वळ पांढरा रंग एवढा सुंदर दिसु शकतो?? त्या पाकळ्यांचं मखमलीपण नुसत्या नजरेलाही जाणवतयं......
Pages