अंतरंग

Submitted by दिनेश. on 18 March, 2012 - 14:35

यापैकी काही आधी भेटली असतीलच, काही नवीन...

१)

२)

३)

४)

५)

६) यातली निळी ती फुले आणि गुलाबी ती पाने !

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

१६)

१७) या फुलाचा आकार माझ्या ओंजळीएवढा होता. या गुलाबी प्रकार पण असतो.

१८)

१९) परवा स_सा ने विचारले होते, त्या निलगिरीचाच एक प्रकार.

२०)

२१) हा एक निवडुंगाचा प्रकार आहे. यात लाल रंग पण असतो.

२२)

२३)

२४)

२५)

२६)

२७)

२८)

२९)

३०)

३१)

३२)

गुलमोहर: 

छान

मस्त वाटलं हे टवटवीत फोटो पाहून.
फिकट जांभळ्या रंगाची सगळी फुले (सुरुवातीचे फोटो) आवडली.
जास्वंदीचेही फोटो मस्त आलेत.

मस्त मस्त मस्त. १०, ११, २७, ३१ खूपच मस्त Happy निळा रंग निसर्गाने फुलांवर हातचा राखूनच उधळलाय. त्यामुळे निळ्या फुलांचे अप्रूप वाटते मला.

२१ मधला निवडुंगाचा प्रकार आपल्याकडे उटीला मिळायचा पण इतर कुठे नाही दिसला.

क्या बात है!!!
मस्त मस्त.

निळा रंग निसर्गाने फुलांवर हातचा राखूनच उधळलाय. त्यामुळे निळ्या फुलांचे अप्रूप वाटते मला. >>>>+१

दा,
काय तोडलय--फोडलय...
सर्व फोटो अप्रतिम.........
२१ व ३० निसर्गाचा व तुमचाही चमत्कारच म्हणावा लागेल.

आभार दोस्तांनो. प्रत्यक्ष फोटो काढताना जाणवत नाही, पण नंतर पिकासामधे एडीट करताना हे
अनोखे आतले रंग दिसायला लागतात.

Pages