पाकळी फुलून ये

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कळी कळी उमलते पाकळी फुलून ये आनंद
आनंदाच्या लहरीवरती जीव नाचतो धुंद!

सुंदर ! रंगछटा किती हंळुवार खुलल्या आहेत [ व कॅमेरात नेमक्या बंदिस्त केल्या आहेत !] !!
जलरंगातले माबोकर गुरू, पाटीलजी, यानाही हेवा वाटला असावा !! .
अभिनंदन.

Pages