माझ्या गझलकार मित्र मैत्रिणींनो,
सदर रचना अगदी गम्मत- जम्मत आहे, कुणालाही उद्देशून काहीही नाही त्यांत... हघे प्लीज
गझलांमध्ये वारंवार वाचण्यात आलेल्या काही विशिष्ट शब्दांचे हे इवलेसे मनोगत... येन्जॉय्य
_____________________________________________
एके दिवशी गझलांना
'सरण' गेले कंटाळून,
नको म्हणाले जन्म हा
गझलकार घेतो नुस्ता वापरून!!
त्याच दिवशी 'पैंजण'ही
गझलांवर रुसून बसले,
शब्दांमध्ये अडकून बिचारे
तुटले, फसले, धुसमूसले!
'भास- आभासांना' हवी
गझलांतून जरा मुक्ती,
पकडा इतरही शब्दांना
आमच्यावर नकोय सक्ती!!
राहिलच मागे कसा
वैतागलेला 'श्वास'..
आहे सहज उपलब्ध मी,
म्हणून गझलांनी वापरावे सर्रास??
'अश्रू' आले तत्परतेने
म्हणाले कळवळून मैफिलीला,
दु:ख, हुंदके, नि:श्वास, उमाळे
बांधवांना नेऊ का जरा फिरायला?
'हे शब्द' एकसुरात गाती..
द्या तुम्ही मुक्ती आम्हां,
येतो जरा बागडून!
अडकून पडलोत वृत्त कैदेत
घेतो स्वैर जगून
जरासे
घेतो रे स्वैर जगून.....
आता कवितेत आणि
आता कवितेत आणि मुक्तछंदातल्या ''विशिष्ट'' प्रतिमा,रुपके,भावभावना,आर्जवे यांजकडे वळायचे का?
मग मयेकर म्हणतील मनाविरुद्ध
मग मयेकर म्हणतील मनाविरुद्ध लिहिलेत
हवे तिथे, हवे तेव्हा, हवे तसे
हवे तिथे, हवे तेव्हा, हवे तसे वळा हो...

मला ही सहज गंमत सुचली, मी पोस्ट केली- त्यात स्पष्ट लिहून की "टेक इट लाईटली फ्रेंड्ज" आता ह्यापलीकडे काही म्हणणे नाही दोस्तहो
मी गंमत करीत
मी गंमत करीत नाहीये..........विदिपा ,मग करा की गंम्मत...:P
बागे, मज्जा आली
गझलकार 'गझलेला' कविताच मानतात
गझलकार 'गझलेला' कविताच मानतात परंतू ज्यांना गझल जमली नाही ते गझलेला सावत्र वागणूक देतात हेच पूर्वीपासून चालत आलेले आहे.
खुशाल लिहा की, त्यानिमित्तने
खुशाल लिहा की, त्यानिमित्तने वाचाल तरी
(माझे नाव घेऊन आलेल्या प्रतिसादाला उत्तर देतना हे अवांतर लिहावे लागत आहे, त्याबद्दल क्षमस्व)
एका गझलकारावरचा राग व्यक्त
एका गझलकारावरचा राग व्यक्त करण्यासाठी गझलेलाच दावणीला बांधण्याचा हा पहिलाच प्रकार असावा
मयेकर विदिपा - कोणत्या
मयेकर
विदिपा - कोणत्या गझलकारावरचा राग?
उप्स विदिपा असे काहीही
उप्स विदिपा

असे काहीही नाहीय्ये हो.
जितकी काही गझल वाचलीये, त्यात बर्यापैकी ह्यांच शब्दांचा वापर आढळला म्हणून हा प्रपंच!
सावत्र वगैरे काहीही नाही ब्वॉ.
आणि तुमची मिटिंग झाली असेल तर करा की कॉल रिटर्न
ह्या अश्लाघ्य प्रकाराचा मी
ह्या अश्लाघ्य प्रकाराचा मी निषेध करतोय...
मस्त मस्त..........
मस्त मस्त.......... बागेश्री.........मजा आली
डॉक्टर
डॉक्टर
विदिपा - कोणत्या गझलकारावरचा
विदिपा - कोणत्या गझलकारावरचा राग?>>>>
श्रीमान मंदार जोशी हे गझलकार नसावेत असा माझा अंदाज आहे बेफि.
विजयजी इतके का रुसता तुम्हाला
विजयजी इतके का रुसता तुम्हाला म्हणून एक म्हण सान्गते कुत्ता भोंके हाती चाले समजल ना
श्रीमान मंदार जोशी हे गझलकार
श्रीमान मंदार जोशी हे गझलकार नसावेत असा माझा अंदाज आहे बेफि.>>>>>
म्हणजे मी होय???
अॅडमीनला ईमेल करायला हवी आता
माननीय प्रशासक, एक वैयक्तीक
माननीय प्रशासक,
एक वैयक्तीक आकस काढण्यासाठी एका सदस्याने एक धागा काढलेला असून त्यात एकंदरच मराठी गझलेची व गझलकारांची बोचर्या शैलीने थट्टा उडवलेली असून .... इत्यादी
एका गझलकारावरचा राग व्यक्त
एका गझलकारावरचा राग व्यक्त करण्यासाठी गझलेलाच दावणीला बांधण्याचा हा पहिलाच प्रकार असावा
>> इतका कद्रू विचार आलाही नाही मनात विदिपा!!!
थकलेले शब्द घेऊन कोणीही
थकलेले शब्द घेऊन कोणीही कविता, गझल अथवा जिलेबी पाडू नये
- हुकूमावरून
इतका कद्रू विचार आलाही नाही
इतका कद्रू विचार आलाही नाही मनात विदिपा!!!>>> ओके.
माझ्या विचारसरणीवर फेरविचार करतो.
http://www.misalpav.com/node/
http://www.misalpav.com/node/20935

माझी काकाकः कवितेला
माझी काकाकः
कवितेला कंटाळलेले
त्याच त्याच तीन ओ
...ळी
ती..
च मांडणी
असं वाटतं की यां...
च्या कविता उल..
ट्या टांगून त्यां
ना धुरी द्या
वी
आणि प्रतिसाद..
..कांना..लटकववावे
... फा ....सावर
पण इतकं... पेटल्यासा..
रखं..
.. आपण त..
री.. का वागावं म्हण..
तो ... मी
धन्यवाद, विदिपा भरतजी,
धन्यवाद, विदिपा
भरतजी, जयश्री ताई, युरी, स्मिताऊ, डॉक, शाम, नचिकेत
एका गझलकारावरचा राग व्यक्त
एका गझलकारावरचा राग व्यक्त करण्यासाठी गझलेलाच दावणीला बांधण्याचा हा पहिलाच प्रकार असावा

एका??? तो कोण हे सांगतही नाही आहात विदिपा! वर काहीही संबंध नसलेली अशी नावे घेत आहात!
नचिकेत, माझ्या मते तो गझलकार,
नचिकेत,
माझ्या मते तो गझलकार, प्रस्तुत कवयित्री, मी आणि संबंध नसलेले नाव ह्यांना कळाले आहे.
तो आपण नाही आहात ह्याबद्दल खात्री बाळगा.
माझ्या मते तो गझलकार, मी आणि
माझ्या मते तो गझलकार, मी आणि संबंध नसलेले नाव ह्यांना कळाले आहे.
>> आणी ह्यांतील कुणालाही कंसिडर केलेले नाही आहे विदिपा, ह्याचीही खात्री बाळगाच
तो आपण नाही आहात ह्याबद्दल
तो आपण नाही आहात ह्याबद्दल खात्री बाळगा.


प्लीज!!!! एवढं खाली खेचू नका!
माझ्यामुळे गझलेला दावणीला वगैरे बांधलं जावं इतका मोठा समजत नाही मी स्वतःला!
असो.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/33411
माझ्यामुळे गझलेला दावणीला
माझ्यामुळे गझलेला दावणीला वगैरे बांधलं जावं इतका मोठा समजत नाही मी स्वतःला!>>>
मी समजतो बुवा ;), त्या गझलकाराचे मात्र माहीत नाही
मीही काल दोन शेर केले ते
मीही काल दोन शेर केले ते टाकावेत म्हणतो
अरे गपा रे, कुणीही दावणीला
अरे गपा रे,
कुणीही दावणीला कुणाला बांधलेले नाही.
सतत वापरल्या जाणार्या चार शब्दांची गम्मत होती ही, स्पोर्टिंगली घेतले असल्याचे दाखवा तरी निदान
Pages