Submitted by गोगो on 7 March, 2012 - 10:53
नमस्कार,
विडंबनाचा पहिलाच प्रयत्न आहे तेव्हा अभिप्राय नक्की कळवा.
स्फुर्ती: (अर्थातच http://www.maayboli.com/node/33279)
भांडणात पडतांना
माझा धरलास हात
गधड्या घर आवर रे सावर रे
धड वाग......
थकलेल्या डोळ्याना
अरे आवरेना नीज
दूर कामे खुणावत
पडली सारी कितीक
ह्या इथल्या कामवाल्या दांड्या किती मारतात
सांग कशी तिजविनाच
कामे करू भारंभार
कशी तारांबळ होई
अन नवरा कामचोर
घर-ऑफिस मीच बघते, मीच जाते बाजारात
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छानच आहे आणि विडंबन असले तरी
छानच आहे आणि विडंबन असले तरी विषय आणि व्यथा खरी आहे, आणि पोचतेय.
पहिला प्रयत्न इतका
पहिला प्रयत्न इतका सुंदर!!!!!!
तुमच्याकडून अजून विडंबने वाचायला मजा येईल.
विडंबनाचा पहिलाच
विडंबनाचा पहिलाच प्रयत्न>>>>>माझ्या फेवरेट गाण्याचे विडंबन ....
वा ! पहिलाच प्रयत्न असुनही
वा ! पहिलाच प्रयत्न असुनही मस्त जमुन गेलं आहे.
धन्यवाद सार्यांनाच! आणि हे
धन्यवाद सार्यांनाच!
आणि हे माझंही आवडतं गाणं आहे हो!
हे पन लयच भन्नाट आहे
हे पन लयच भन्नाट आहे
वा वा वा !! मस्त जमलय विडंबन
वा वा वा !! मस्त जमलय विडंबन
निंबुडा, प्रसाद, थँक्स!
निंबुडा, प्रसाद, थँक्स!
मस्त जमलय
भारी आहे
भारी आहे
खरी व्यथा. मस्तच.
खरी व्यथा.
मस्तच.