मायबोलीचा १२ वा वर्धापनदिन

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आज गणेश चतुर्थीच्या दिवशी मायबोलीने १२ वर्षे पूर्ण करून १३ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

ही एक तपाची यशस्वी वाटचाल गेली १२ वर्षे सर्व मायबोलीकरांनी दाखवलेल्या प्रेमामुळेच शक्य झाली आहे.

ऍडमीन, त्यांचे कुटुंबीय आणि सर्व मायबोलीकरांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!

-समीर सरवटे (svsameer)

विषय: 
प्रकार: 

मायबोलीकरांना हार्दीक शुभेच्छा....

ऍडमिन संघाचे आभार.. मायबोलीचे व्यसन लावल्याबद्दल... ह्या व्यसनाने कितीतरी मित्र दिलेत....

साधना

मायबोलीकरांना हार्दीक शुभेच्छा....

'मायबोली' चिरायु होवो...

१२ व्या वर्धापनानिमित्त हार्दीक शुभेच्छा...

बाSSSS राSSSSS वर्षे! एक तप!
काय लहानसहान कालखण्ड नाही हा!
येवढी वर्षे हा उपक्रम निष्ठेने, जिद्दीने चालविल्याबद्दल ऍडमिनचे अभिनन्दन व आभार
ऍडमिनला सहाय्य करणार्‍या इतर सर्वान्चे देखिल अभिनन्दन व आभार
गेल्या बारा वर्षातील मायबोलिकर सभासदान्चे देखिल अभिनन्दन व आभार!
सर्वान्ना भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्छा! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

हार्दिक शुभेच्छा!
पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभकामना!

-----------------------------------------------
शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
Happy

तपपुर्तीच्या ...हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन...

गोदेय

सर्व मायबोलीकर यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा............

ऍडमीन आणि सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा !!

आपल्या परिवाराला बारा वर्ष झाली तर... सगळ्याना मनःपुर्वक शुभेच्छा.. असेच सगळे मायबोलीवर भेटत, बोलत राहुया...

सर्व मायबोलीकरांना आणि मायबोलीकरवित्यांना हार्दिक शुभेच्छा!

१२वा वर्धापन दिन आणि गणेशोत्सवाच्या मायबोली मालक-चालक आणि समस्त मायबोली परिवाराला माझ्याही हार्दिक शुभेच्छा!

प्रमोद देव

दोन वर्षे गैरहजरी नंतर चंपक चे पुन्हा आगमन.

संस्थापक लोकांना शुभेच्छा. Happy लोभ आहेच . . . तो वाढावा ! ! !

मायबोलीकरांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
Happy

अभिनंदन मायबोलीकार आणि सर्व मायबोलीकर. आपली मायबोली एका तपाची झाली. Happy
पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

मायबोलीकराना वर्धापन दिना निमित्त् हार्दिक शुभेच्छा

'मायबोली' चे अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा!

ऍडमिन, 'तप' या परिमाणाला आपल्याकडे खासच महत्त्व आहे. तेव्हा या निमित्तानं मायबोलीवर वर्षभर काही खास उपक्रम असणार का? Happy

वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

मायबोलीचे अभिनंदन आणि मायबोली टीमला अनेकानेक शुभेच्छा!
मायबोलीने बरच काही दिलय.

ऍडमीन आणि सर्व मायबोलीकरांना वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

|| बाप्पा मोरया ||

मायबोली परीवाराला मनःपूर्वक शुभेच्छा...

खुपच मोठी वाटचाल, तरीही ही छोटी वाटावी इतकी वाटचाल अजून पुढेही होऊदे अशी शुभेच्छा...
ऍडमीन आणि सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा !!..

सुधीर
-----------------------------------------
हर देशमे तू हर वेषमे तू , तेरे नाम अनेक तू एक ही है
तेरी रंगभुमी यह विश्वंभरा , सब खेलमे मेलमे तूही तो है

मायबोलीच्या सोबतीनं एक वर्ष आणि पाच आठवड्यांची सुखद वाटचाल करता आली, याचा आनंद होतोय... सर्व साथीदारांना या वाटेवरल्या अखंड वाटचालीसाठी शुभेच्छा!

सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा

आपल्या परीवार असाचं वृद्धिंगत होत राहो हीचं 'श्री' चरणी प्रार्थना !!!
आणि सर्व सदस्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..

श्री गणेशाचा आशिर्वाद
सभासदांचा प्रतीसाद
हीच मायबोलीला उत्तम दाद
बारा वर्षांच्या या तपाला
हीच शब्द फुलांची माला
नववर्षाच्या यशाला
ही शुभेच्छांची शब्दमाला

मायबोली टीनेजर झाली म्हणा की!

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन!!

ऍडमिन,
आत्तापर्यंतच्या यशस्वी वाटचालीबद्दल मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा..

१२व्या वर्धापनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! Happy

Pages