मायबोलीचा १२ वा वर्धापनदिन

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
1’

आज गणेश चतुर्थीच्या दिवशी मायबोलीने १२ वर्षे पूर्ण करून १३ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

ही एक तपाची यशस्वी वाटचाल गेली १२ वर्षे सर्व मायबोलीकरांनी दाखवलेल्या प्रेमामुळेच शक्य झाली आहे.

ऍडमीन, त्यांचे कुटुंबीय आणि सर्व मायबोलीकरांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!

-समीर सरवटे (svsameer)

विषय: 
प्रकार: 

ऍडमीन आणि सर्व मायबोलीकर यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा............

मायबोलि आणि तिच्या परिवाराचे हार्दीक अभिनंदन!

ऍडमिन, इतर टीम आणि मायबोलीकरांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

सर्व मायबोलीकराना हार्दिक शुभेच्छा.

ऍडमीन आणि सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा !!
आज मायबोलीमुळे आयुष्यात खूप काही मिळालं....:)

मायबोलिकरांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.
मायबोलीमुळे एक अनोखं दालन उघडलं गेलय आमच्यापुढे !

सर्व मायबोलीकरांना आणि निर्मात्या 'टीम' ला हार्दीक शुभेच्छा !
बापू करन्दिकर

सर्वांना हार्दिक शुभेच्छा! मायबोलीमुळे मिळालेले एक व्यासपीठ.. एक नात्यांची गुंफण.. भावनांची मोकळीक.. मैत्रीचे धागे... सग्ग्ळ्या सग्ग्ळ्या बद्दल मनापासून धन्यवाद. आणि मायबोलीच्या पुढच्या प्रवासासाठी अनेक अनेक शुभेच्छा!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
Happy

गल्लेवाले, सल्लेवाले, ( वेगवेगळ्या संघटनांचे ) बिल्लेवाले,
सगळ्या मायबोली करांचं अभिनंदन.

( फा. को. करंडक या बी बी चा तरी मलाच )

मायबोली अजून दहा हजार वर्षे राहो.
माणसांच्या गराड्यात असलो, तरी कोणत्या तरी एका पातळीवर माअणूस हा एकटा असतो, खरोखर एक बेट असतो. मायबोलीच्या निमित्ताने अशा असंख्य बेटांना दिलासा, सोबत, प्रतिष्ठा, मैत्री अन आणखी काय काय मिळालं असेल.
मनःपुर्वक धन्यवाद, मायबोली.

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा, मायबोली! Happy

सर्वांचे मन:पुर्वक अभिनंदन आणि परिवारात सामिल करून घेतल्याबद्दल अनेक धन्यवाद!

वर्धापन दिनाच्या हार्दीक शुभेच्छा Happy

हॅप्पी बड्डे!
एक तप पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन. Happy

किती जमवले मित्र मैत्रिणी
तयांसी न प्रत्यक्ष भेटूनही
जगभर आता सखे सोबती
धन्यवाद गे 'मायबोली' Happy
------------------------
हार्दिक अभिनंदन
------------------------

अभिनंदन ऍडमीन आणि सर्व मायबोलीकर !!! यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

अजय/भावना,
हार्दिक अभिनंदन! खरच तपश्चर्या पूर्ण झाली. Happy
उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा..

किती जमवले मित्र मैत्रिणी
तयांसी न प्रत्यक्ष भेटूनही
जगभर आता सखे सोबती
धन्यवाद गे 'मायबोली'
------------------------
हार्दिक अभिनंदन
------------------------

माझ्या मनातले बोललात संदीप! धन्यवाद तुम्हाला.
मायबोलिकरांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.
मायबोलीमुळे एक अनोखं दालन उघडलं गेलय आमच्यापुढे !

mmm333 तुम्हाला पण धन्यवाद व दुजोरा.
पण खरे धन्यवाद नि अभिनंदन संयोजक नि नि इतर नेमस्तक, इ. कार्यकर्त्यांना!

मायबोली परिवाराचे हार्दिक अभिनंदन! वर्धापन दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा!!!

मायबोलीला लाख लाख शुभेच्छा.

ऍडमीन, त्यांचे कुटुंबीय आणि सर्व मायबोलीकरांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!

मायबोलीच्या वर्धापनदिनी संस्थापक, नेमस्तक आणि सगळ्या आजी, माजी मायबोलीकरांना खूप सार्‍या शुभेच्छा, अगदी मनापासून.. जीवाभावाचे सखे सोबती दिलेत मायबोलीने आणि खूप अनुभवसंपन्न आणि समृद्ध केलय.

कित्येक माणसं, मनं जोडलीयेत मायबोलीने एका तपाचरणात, जणू एक व्रतस्थ चळवळच.
जीवेत शरद: शतम, लिखितवान शरद: शतम मायबोली.. !!

मायबोलीला भरपुर शुभेच्छा!!! अशीच बहरत रहा.

जीवाभावाचे सखेसोबती तर दिलेच, त्या बरोबर माझा जीवनसाथी पण मिळवुन दिला मायबोलीने. त्यासाठि मायबोलीला शतशः धन्यवाद. Happy

ऍडमीन आणि सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा !! Happy

सर्व मायबोलीकरांना आणि ऍडमीन टीमला खुप सार्‍या शुभेच्छा.... Happy

भरपूर शुभेच्छा! Happy

हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक सदिच्छा!

मायबोली परिवाराचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा !!!
अजुन शंभर वर्षे मायबोलीची अशीच भरभराट होवो, हीच गणेशाला प्रार्थना.

-प्रिन्सेस...

ऍडमीन आणि सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा !!..:)

...........हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन..........

सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा.... सर्व म्हटल्यावर ह्यात Admin, नेमस्तक, वेगवेगळे संयोजक हे आलेच....
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

Pages