Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 21:18

चित्रसंच ४
विमान, धावपट्टी, मोठ्ठा फुगा, बर्फातील घर

मायबोली आयडी - साजिरा
पाल्याचे नाव - साजिरी
वय - ९ वर्षे
गोष्टीचे नाव - चिंकीची गोष्ट
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साजिरी मस्तच.
साजिरी मस्तच.
छानच
छानच
आवज, गोष्ट आणि सादरीकरण खुपच
आवज, गोष्ट आणि सादरीकरण खुपच गोड! शाब्बास साजिरी!
छान गोष्ट. शुद्ध व स्पष्ट
छान गोष्ट. शुद्ध व स्पष्ट उच्चार. वाचून दाखवलीये का गोष्ट?
छानच
छानच
वावा अतिशय स्वच्छ उच्चार आणि
वावा
अतिशय स्वच्छ उच्चार आणि परिपक्व टोन, मस्त, शुभेच्छा
वाचून नाही दाखवली (मुळात
वाचून नाही दाखवली (मुळात मराठी इतकं वेगाने वाचताच येत नाही. :फिदी:). 'फाफटपसारा नको, आणि तीन मिनिटात आवर' असा दम भरल्याने ते असं सुपरफास्ट झालं. त्याआधीचं रेकॉर्डिंग पाचेक मिनिटांचं होतं, पण त्यात 'विमानाने उडान भरली', 'आमची मदत करा' असे प्रयोग होते, त्यामुळे ते नाही पाठवलं.
विमानाने उडान भरली आणि आमची
विमानाने उडान भरली आणि आमची मदत करा
छान
छान
सुरेख गोष्ट साजिरी. उच्चारही
सुरेख गोष्ट साजिरी. उच्चारही स्पष्ट. खूप आवडली.
गाणं शिकायला योग्य आवाज.
स्पष्ट उच्चार, उत्तम
स्पष्ट उच्चार, उत्तम सादरीकरण. छान गोष्ट सांगितली आहेस साजिरी!
साजिरी, परफेक्ट एकदम! छान
साजिरी, परफेक्ट एकदम! छान आवाज, सुंदर सादरीकरण आणि हो! तुझी गोष्टही मस्तच.
साजिरीची गोष्ट ह्या
साजिरीची गोष्ट ह्या चित्रसंचावर आधारित आहे. अनवधानाने वरती नमूद करायचे राहून गेले. क्षमस्व.
चित्रसंच ४
विमान, धावपट्टी, मोठ्ठा फुगा, बर्फातील घर
अरेवा, बाबाच्या पावलावर पाऊल
अरेवा, बाबाच्या पावलावर पाऊल की अगदी , आपली आपली गोष्ट मजाय बाबा

मस्त सादरिकरण
सुरेख सादरीकरण , शाब्बास
सुरेख सादरीकरण , शाब्बास साजिरी !
साजिरीची गोष्ट एकदम मस्त आहे
साजिरीची गोष्ट एकदम मस्त आहे हां. खूप आवडली
जीव मुठीत धरून बसल्या> निर्जन
जीव मुठीत धरून बसल्या>
निर्जन जंगलात>
ठोठावू लागल्या>
कॉन्व्हेन्ट शाळेत असूनही अगदी योग्य असे शब्द वापरलेत की साजिरीने. आवाजही एकदम गोड आहे!
खूपच गोड.
खूपच गोड.
साजिरीची गोष्ट अगदी गोजिरी
साजिरीची गोष्ट अगदी गोजिरी आहे हां. कित्ती लॉजिकल! आधी ताप, मग अंधाराचे काळे विमान, पॅराशूट, आणि अगदी चित्रात दाखवलेल्या हिरव्या रंगाच्याच दाराचे घर! निरीक्षणशक्ती आणि कल्पनाशक्ती अफाट आहेत! साजिरी शाब्बास!
शाब्बास साजिरी! गोष्ट आवडली
शाब्बास साजिरी! गोष्ट आवडली आणि तुझा गोड आवाजही.:)
मस्त, गोड सांगीतलीय अगदी
मस्त, गोड सांगीतलीय अगदी
मस्त आवाज आणि सुस्पष्ट
मस्त आवाज आणि सुस्पष्ट उच्चार. उत्तम सादरीकरण
गोड आवाज. स्पष्ट उच्चार. मस्त
गोड आवाज. स्पष्ट उच्चार. मस्त गोष्ट.
मोठ्यांचे संवाद म्हणताना व्यवस्थित गांभीर्य पाळलंय!
मस्त गोष्टं. आणी आवाजही एकदम
मस्त गोष्टं. आणी आवाजही एकदम खणखणीत
शाब्बास.
मस्त. ही पण माझ्यासारखीच
मस्त.

काळं विमान, हिरवं दार सकट.
ही पण माझ्यासारखीच वरण-भात फॅन क्लबातली दिसतीये.
रांगेचा फायदा सर्वांना - या न्यायानं सर्व चित्रांचा शिस्तीत उल्लेख आलेला आहे
(एक मोठ्ठं विमान आणि ते ही काऽऽळ्याऽऽ रंगाचं - यात तिलाच आधी आश्चर्य वाटलंय, की विमान कधी नुसतं काळ्या रंगाचं असतं का :हाहा:)
पौर्णिमाला अनुमोदन.