म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ४० (साजिरा)

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 21:18
MMGG.jpg

चित्रसंच ४
विमान, धावपट्टी, मोठ्ठा फुगा, बर्फातील घर

chitrakatha45.jpg

मायबोली आयडी - साजिरा
पाल्याचे नाव - साजिरी
वय - ९ वर्षे
गोष्टीचे नाव - चिंकीची गोष्ट


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचून नाही दाखवली (मुळात मराठी इतकं वेगाने वाचताच येत नाही. :फिदी:). 'फाफटपसारा नको, आणि तीन मिनिटात आवर' असा दम भरल्याने ते असं सुपरफास्ट झालं. त्याआधीचं रेकॉर्डिंग पाचेक मिनिटांचं होतं, पण त्यात 'विमानाने उडान भरली', 'आमची मदत करा' असे प्रयोग होते, त्यामुळे ते नाही पाठवलं.

स्पष्ट उच्चार, उत्तम सादरीकरण. छान गोष्ट सांगितली आहेस साजिरी! Happy

साजिरीची गोष्ट ह्या चित्रसंचावर आधारित आहे. अनवधानाने वरती नमूद करायचे राहून गेले. क्षमस्व.

चित्रसंच ४
विमान, धावपट्टी, मोठ्ठा फुगा, बर्फातील घर

chitrakatha45.jpg

जीव मुठीत धरून बसल्या>
निर्जन जंगलात>
ठोठावू लागल्या>
कॉन्व्हेन्ट शाळेत असूनही अगदी योग्य असे शब्द वापरलेत की साजिरीने. आवाजही एकदम गोड आहे!

साजिरीची गोष्ट अगदी गोजिरी आहे हां. कित्ती लॉजिकल! आधी ताप, मग अंधाराचे काळे विमान, पॅराशूट, आणि अगदी चित्रात दाखवलेल्या हिरव्या रंगाच्याच दाराचे घर! निरीक्षणशक्ती आणि कल्पनाशक्ती अफाट आहेत! साजिरी शाब्बास! Happy

मस्त. Happy
ही पण माझ्यासारखीच वरण-भात फॅन क्लबातली दिसतीये. Lol
रांगेचा फायदा सर्वांना - या न्यायानं सर्व चित्रांचा शिस्तीत उल्लेख आलेला आहे Lol काळं विमान, हिरवं दार सकट.
(एक मोठ्ठं विमान आणि ते ही काऽऽळ्याऽऽ रंगाचं - यात तिलाच आधी आश्चर्य वाटलंय, की विमान कधी नुसतं काळ्या रंगाचं असतं का :हाहा:)
पौर्णिमाला अनुमोदन.