म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २५ (सत्यजित)

Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 20:26
MMGG.jpg

मायबोली आयडी - सत्यजित
पाल्याचे नाव - श्रेयान माळवदे
वय - ६.५ वर्ष
गोष्टीचे नाव - शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाघ, वाघ, हत्ती, कोल्हा, पोपट - काय रेंज आहे Lol

हं? मग ना? - Lol

हत्तीला स्वतःच्या हत्तीचा गर्व झाला होता? - Lol (की मी चुकीचे ऐकले)

सुंदर कथा व खणखणीत सादरीकरण - शुभेच्छा

छान सांगितलीस गोष्ट श्रेयान!

हत्तीला स्वतःच्या हत्तीचा गर्व झाला होता >> Lol

चेंदापेंदा... > Lol