Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 20:26
मायबोली आयडी - सत्यजित
पाल्याचे नाव - श्रेयान माळवदे
वय - ६.५ वर्ष
गोष्टीचे नाव - शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा अनपेक्षीत. मुंगी नाही
अरे वा अनपेक्षीत. मुंगी नाही गोष्टीत. मस्त सांगीतली आहे.
श्रेयान, मस्त गोष्ट
श्रेयान, मस्त गोष्ट
धन्स ! विनार्च, मोनाली
धन्स ! विनार्च, मोनाली
मस्त गोष्ट सांगितलीय..
मस्त गोष्ट सांगितलीय..
श्रेयान, छान सांगतोस तू
श्रेयान,
छान सांगतोस तू गोष्ट. शाब्बास !
छान!
छान!
वाह!!!!
वाह!!!!
वाघ, वाघ, हत्ती, कोल्हा, पोपट
वाघ, वाघ, हत्ती, कोल्हा, पोपट - काय रेंज आहे
हं? मग ना? -
हत्तीला स्वतःच्या हत्तीचा गर्व झाला होता? - (की मी चुकीचे ऐकले)
सुंदर कथा व खणखणीत सादरीकरण - शुभेच्छा
(No subject)
खुपच छान श्रेयान ! शाब्बास !
खुपच छान श्रेयान ! शाब्बास !
हत्तीला स्वतःच्या हत्तीचा
हत्तीला स्वतःच्या हत्तीचा गर्व झाला होता? >>>
चिऊचिऊ चिऊ करू लागले मग ए
चिऊचिऊ चिऊ करू लागले
मग ए ना. >>
शाब्बास, श्रेयान. खूप मस्त गोष्ट सांगितली
श्रेयान, खूप आवडली गोष्ट!
श्रेयान, खूप आवडली गोष्ट!
छान
छान
शाब्बास श्रेयान.... खुप्च
शाब्बास श्रेयान.... खुप्च छान... मजा आली गोष्ट ऐकताना...
छान सांगितलीस गोष्ट
छान सांगितलीस गोष्ट श्रेयान!
हत्तीला स्वतःच्या हत्तीचा गर्व झाला होता >>
चेंदापेंदा... >
शाब्बास मस्त
शाब्बास मस्त
छान खणखणीत गोष्ट ऐकणार्यांनी
छान खणखणीत
गोष्ट ऐकणार्यांनी मधे 'मग ? मग' असं विचारायला हवं ना...त्यासाठी मग मग...