म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २३ (प्राजक्ता३०)

Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 20:18
MMGG.jpg

मायबोली आयडी - प्राजक्ता३०
पाल्याचे नाव - श्रीया
वय - ४.५ वर्षे
गोष्टीचे नाव- मुळा उपटला एकदाचा!!


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एSSSSSSSSSSSSS हेSSSSSSSSSSSSS

so cute.

एSSSSSSSSSSSSS हेSSSSS
मुला काही उपतेना Lol
श्रीया, मस्तच! ऐवढी मोठी गोष्ट न कंटाळता सांगितलीस या बद्द्ल तुझं खरच खूप कौतुक वाटतं Happy

एSSSSSSSSSSSSS हेSSSSSSSSSSSSS Lol खूप गोड...

हाका कसल्या सही मारल्यात... संवाद पण छान म्हटलेत.. "लागले मुळा उपटायला" च्या इथे कसला हेल काढलाय... Happy

मस्त गोष्ट सांगितली आहे.... गोष्ट पण छानच आहे... Happy

ए श्रीया Lol कित्ती छान सांगितलीस गं गोष्ट. शाब्बास Happy

खुप वर्षांपूर्वी माझ्या आई वडलांनी आमच्यासाठी एक गोष्टींची ऑडिओ कॅसेट आणली होती. त्यात ही गोष्ट होती. मला फार आवडायची ही गोष्ट. आज तुझ्यामुळे मला इतक्या वर्षांनी ही गोष्ट पुन्हा ऐकायला मिळाली. थॅन्क्स गं. Happy

सगळ्यांना श्रीयाकडून थँक्स :).

सानी तू छान छान गोष्टीच्या कॅसेटबद्दल बोलते आहे का? ही गोष्ट त्यातलीच आहे.

एSSSSSSSSSSSSS हेSSSSSSSSSSSSS >>>>
कित्ती गोड Happy

मुला का SSSS ही उपतेना.......... Happy