Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 20:18
मायबोली आयडी - प्राजक्ता३०
पाल्याचे नाव - श्रीया
वय - ४.५ वर्षे
गोष्टीचे नाव- मुळा उपटला एकदाचा!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एSSSSSSSSSSSSS
एSSSSSSSSSSSSS हेSSSSSSSSSSSSS
so cute.
एSSSSSSSSSSSSS हेSSSSS मुला
एSSSSSSSSSSSSS हेSSSSS
मुला काही उपतेना
श्रीया, मस्तच! ऐवढी मोठी गोष्ट न कंटाळता सांगितलीस या बद्द्ल तुझं खरच खूप कौतुक वाटतं
मस्तच सांगितलीय गोष्ट मुला
मस्तच सांगितलीय गोष्ट
मुला काही उपतेना
तो पलत पलत आला
एSSSSSSSSSSSSS हेSSSSSSSSSSSSS<<<<<<<<<हे जाम आवडलं
एSSSSSSSSSSSSS
एSSSSSSSSSSSSS हेSSSSSSSSSSSSS खूप गोड...
हाका कसल्या सही मारल्यात... संवाद पण छान म्हटलेत.. "लागले मुळा उपटायला" च्या इथे कसला हेल काढलाय...
मस्त गोष्ट सांगितली आहे.... गोष्ट पण छानच आहे...
मस्त गोष्ट सांगितली आहे.
मस्त गोष्ट सांगितली आहे.
एक होतं काय? छिपकली? श्रीया-
एक होतं काय? छिपकली?
श्रीया- मस्त आहेस तू.
गावरान ढंग मस्त ! शाबास!
गावरान ढंग मस्त ! शाबास!
ए श्रीया कित्ती छान
ए श्रीया कित्ती छान सांगितलीस गं गोष्ट. शाब्बास
खुप वर्षांपूर्वी माझ्या आई वडलांनी आमच्यासाठी एक गोष्टींची ऑडिओ कॅसेट आणली होती. त्यात ही गोष्ट होती. मला फार आवडायची ही गोष्ट. आज तुझ्यामुळे मला इतक्या वर्षांनी ही गोष्ट पुन्हा ऐकायला मिळाली. थॅन्क्स गं.
गोड अगदी!
गोड अगदी!
हात पुसत पुसत पदराला आ..ली
हात पुसत पुसत पदराला आ..ली !
मस्त गोष्ट आहे ग तुझी ...ऐ .......................हे ...........मस्त!
सगळ्यांना श्रीयाकडून थँक्स
सगळ्यांना श्रीयाकडून थँक्स :).
सानी तू छान छान गोष्टीच्या कॅसेटबद्दल बोलते आहे का? ही गोष्ट त्यातलीच आहे.
:क ह र : काय कोट करावे समजत
:क ह र :
काय कोट करावे समजत नाही आहे
महान गोष्ट, तुफान सादरीकरण
अरे वा श्रीया छान आहे तुझी
अरे वा श्रीया छान आहे तुझी गोष्ट आणि इतकी मोठी गोष्ट तू कंटाळा न करता सांगितली आहे.
शाब्बास!!
धमाल गोष्ट... आवजातले चढ उतार
धमाल गोष्ट...
आवजातले चढ उतार छानच...
खूपच गोड वाटली गोष्ट.
थँक्स बेफिकीर, विसुभाऊ, आणि
थँक्स बेफिकीर, विसुभाऊ, आणि एक मुलगी.
एSSSSSSSSSSSSS
एSSSSSSSSSSSSS हेSSSSSSSSSSSSS >>>>
कित्ती गोड
मुला का SSSS ही उपतेना..........
हाका मारायला खूप आवडतं
हाका मारायला खूप आवडतं का?
भारी सांगितलीय!
कसली मस्त हाक मारलीये. हेल
कसली मस्त हाक मारलीये.
हेल आणि संवाद पण मस्तच.!
किती मोठी गोष्ट आहे तरी छान सांगितली आहे.