म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २२ (मवा)

Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 20:14
MMGG.jpg

मायबोली आयडी - मवा
पाल्याचे नाव - ईषू (टोपणनाव)
वय - ६ वर्षे ५ महिने
गोष्टीचे नाव- कबुतर आणि मुंगी.


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक कबूतर होता Lol

आणि म.......ग - Lol

थॅन्क्यू - व्वा

अती गोड

शुभेच्छा

(शांत मस्त आवाजात कथन)

('मग' हा शब्द याच टोनमध्ये कालही एका पाल्याकडून ऐकायला मिळाला)

द एन्ड - Lol

मस्त

ग्रेट... अतीगोड (चांगल्या अर्थाने) ... मॉर्निंगवॉक.. Happy न विसरता एक्मेकांना म्हटलेलं थँन्क्यु... Happy

बेश्ट!
ही राहुलला ऐकवते. त्याला कळेल.
( बाकी मुलं खूप जास्त मराठी बोलतायत/लिहीतायत असं तो म्हणाला. Wink )
शेवटी ती विचारत होती का 'कशी वाटली गोष्ट?' ते पण रेकॉर्ड करायचं ना.. Happy