Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 20:14
मायबोली आयडी - मवा
पाल्याचे नाव - ईषू (टोपणनाव)
वय - ६ वर्षे ५ महिने
गोष्टीचे नाव- कबुतर आणि मुंगी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुंगी मॉर्निंग वॉकला कित्ती
मुंगी मॉर्निंग वॉकला कित्ती गोड. मस्त.
एक कबूतर होता आणि म.......ग
एक कबूतर होता
आणि म.......ग -
थॅन्क्यू - व्वा
अती गोड
शुभेच्छा
(शांत मस्त आवाजात कथन)
('मग' हा शब्द याच टोनमध्ये कालही एका पाल्याकडून ऐकायला मिळाला)
द एन्ड -
मस्त
मस्त
मस्त
ग्रेट... अतीगोड (चांगल्या
ग्रेट... अतीगोड (चांगल्या अर्थाने) ... मॉर्निंगवॉक.. न विसरता एक्मेकांना म्हटलेलं थँन्क्यु...
मस्त !!
मस्त !!
छान
छान
फ्लोट फ्लोट करत गेली. येकदम
फ्लोट फ्लोट करत गेली. येकदम भारी.
द एंड
शाबास ईषु.
'पून्हा एकदा' मस्त आहे
'पून्हा एकदा'
मस्त आहे
कसली गोड आहे गोष्ट ! जाम
कसली गोड आहे गोष्ट ! जाम enjoy केली ही गोड गोष्ट...
ते त...र आणी म..ग गुड जॉब!
ते त...र आणी म..ग गुड जॉब!
>>आउआउआउ >>थँक यू आणि वेलकम.
>>आउआउआउ
>>थँक यू आणि वेलकम.
मुंगीचा मॉर्नींगवॉक भारी
मुंगीचा मॉर्नींगवॉक भारी
म.......ग -
म.......ग -
बेश्ट! ही राहुलला ऐकवते.
बेश्ट!
ही राहुलला ऐकवते. त्याला कळेल.
( बाकी मुलं खूप जास्त मराठी बोलतायत/लिहीतायत असं तो म्हणाला. )
शेवटी ती विचारत होती का 'कशी वाटली गोष्ट?' ते पण रेकॉर्ड करायचं ना..
मवा कित्ती गोड सांगितली आहे
मवा कित्ती गोड सांगितली आहे ईशू ने गोष्ट . लोला इतरांच्या गोष्टी ऐकून आमचा पण तयार नाही झाला
खुप छान ईषू ! शाब्बास !
खुप छान ईषू ! शाब्बास !
कसल गोड शाब्बास ईषू
कसल गोड शाब्बास ईषू
एकदम मस्त! खूप आवडली गोष्ट.
एकदम मस्त! खूप आवडली गोष्ट.
एकदम वेलमॅनर्ड मुंगी आणि
एकदम वेलमॅनर्ड मुंगी आणि कबूतर आहे
मस्त..... फ्लोट फ्लोट.. मऽऽग
मस्त.....
फ्लोट फ्लोट..
मऽऽग
शाबास ईषु. मस्त सांगितलीयस
शाबास ईषु. मस्त सांगितलीयस गोष्ट
इतकी गोड गोष्ट
इतकी गोड गोष्ट सांगितल्याबद्दल थँक्यू
मस्त. थँक्यु आणि वेलकम
मस्त.
थँक्यु आणि वेलकम
शाब्बास