म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १५ (अनघा_कुल)

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 21:01

MMGG.jpg

चित्रसंच ३

मायबोली आयडी - अनघा_कुल
पाल्याचे नाव - मानसी कुलकर्णी
वय - १० वर्षे
गोष्टीचे नाव- जंगलातील सहल

manasi gosta pg1.jpgManasi gosta pg2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा, चांगली गोष्ट व आणखी एक अतिशय महत्वाचे व सुखद वाटले ते म्हणजे

४ थी अ, नूमवि

वर्गाचे नांव आणि शाळेचे नांव असे ऐकून 'य' वर्षे झाली, नाहीतर उगाच 'सेंट हे' आणि सेंट ते' मध्ये आमची मुले पाहून असे वाटते त्यांचे बाल्य काही प्रमाणात हारवले की काय

अभिनंदन मानसी Happy

शाब्बास !! खुप कौतुक Happy मस्तच लिहिल आहेस.. ही गोष्ट मी माझ्या मुलीला वाचुन दाखवेल .. तिला नक्की आवडेल