Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 21:01
चित्रसंच ३
मायबोली आयडी - अनघा_कुल
पाल्याचे नाव - मानसी कुलकर्णी
वय - १० वर्षे
गोष्टीचे नाव- जंगलातील सहल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा! छानच गोष्ट लिहीली
अरे वा! छानच गोष्ट लिहीली आहेस मानसी! शाब्बास! शाब्बास!
मानसी, खूपच छान लिहिली आहेस
मानसी, खूपच छान लिहिली आहेस गोष्ट,शाब्बास
वा वा, चांगली गोष्ट व आणखी एक
वा वा, चांगली गोष्ट व आणखी एक अतिशय महत्वाचे व सुखद वाटले ते म्हणजे
४ थी अ, नूमवि
वर्गाचे नांव आणि शाळेचे नांव असे ऐकून 'य' वर्षे झाली, नाहीतर उगाच 'सेंट हे' आणि सेंट ते' मध्ये आमची मुले पाहून असे वाटते त्यांचे बाल्य काही प्रमाणात हारवले की काय
अभिनंदन मानसी
वा मस्त. अक्षर पण छान.
वा मस्त. अक्षर पण छान.
शाब्बास मानसी !
शाब्बास मानसी !
मस्तच
मस्तच
छान आहे गोष्ट मानसी. असेच
छान आहे गोष्ट मानसी. असेच लिहीत रहा.
अभिनंदन मानसी.
अभिनंदन मानसी.
शाब्बास !! खुप कौतुक मस्तच
शाब्बास !! खुप कौतुक मस्तच लिहिल आहेस.. ही गोष्ट मी माझ्या मुलीला वाचुन दाखवेल .. तिला नक्की आवडेल
शाब्बास मानसी! गोष्ट छान आहे
शाब्बास मानसी! गोष्ट छान आहे आणि तुझे हस्ताक्षरही छान आहे. अशीच लिहीत राहा.
गोष्ट आणि अक्षर दोन्ही छान
गोष्ट आणि अक्षर दोन्ही छान आहे
गोष्ट मस्त आहे.. अक्षरपण छानच
गोष्ट मस्त आहे.. अक्षरपण छानच
छान लिहिली आहेस गोष्ट ! अक्षर
छान लिहिली आहेस गोष्ट ! अक्षर छान आहे.
शाब्बास मानसी! तुझी गोष्ट
शाब्बास मानसी! तुझी गोष्ट आवडली. तुझे हस्ताक्षरही छान आहे.
मानसी, किती छान संदेश दिलास
मानसी, किती छान संदेश दिलास गं छान वळणदार अक्षर...
'एक तरी झाड लावा!' वा मानसी,
'एक तरी झाड लावा!' वा मानसी, छान. नक्की लावणार मी.
गोष्ट छान . अक्षर छान.
गोष्ट छान . अक्षर छान. शुद्धलेखनात पैकीच्या पैकी गुण घेते ना मानसी?
मस्त गोष्टं. आणि अक्षरही छान
मस्त गोष्टं. आणि अक्षरही छान
गोष्टीमधुन दिलेला संदेशही मस्तच.