म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १२ (आई)

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 20:50

MMGG.jpg

मायबोली आयडी - आई
पाल्याचे नाव - अक्षरा लभे
वय - २ वर्षे
गोष्टीचे नाव - लाकूडतोड्याची गोष्ट.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl

आवाज बंद कर

==============

अतिशय लाडीक स्वरातील हे गोष्टीचे सादरीकरण अतिशय आवडले Happy

आवाज बंद कर Rofl

खूपच गोड........ Wink
काय पण स्माईल आहे लाकुडतोड्याचं... एकदम झकास.!

आता मी "लाकुडतोड्या" आयडी घ्यावा म्हणतोय Proud

Happy

मेक अप आणि वेषभूशा फारच भारी!

आवाज बंद कर! Biggrin

अक्षरा, किती मस्त सांगितलीस गोष्ट! आवडली.

Lol बाप रे! २ वर्षांची चिमुकली. ड्रेस, मेकअप मस्त.
काय हो "आई", ती रडायला लागली की तुम्ही 'आवाज बंद कर' म्हणता का? Happy