Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 20:50
मायबोली आयडी - आई
पाल्याचे नाव - अक्षरा लभे
वय - २ वर्षे
गोष्टीचे नाव - लाकूडतोड्याची गोष्ट.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओके! कित्ती गोड! ड्रेस एकदम
ओके!
कित्ती गोड! ड्रेस एकदम भारीये!
आवाज बंद कर म्हणाली!
आवाज बंद कर म्हणाली! शाब्बास
आवाज बंद कर म्हणाली!
शाब्बास अक्षरा !
अक्षरा तुझ्यासारखीच तुझी
अक्षरा तुझ्यासारखीच तुझी गोष्ट आहे, एकदम गोडुली
लाकुडतोड्याची "स्माईल" मस्तच
आवाज बंद
आवाज बंद कर
==============
अतिशय लाडीक स्वरातील हे गोष्टीचे सादरीकरण अतिशय आवडले
अक्षरा >>> लाकुडदादाला
अक्षरा >>> लाकुडदादाला मिळालेले गिफ्ट नी तु दिलेली स्माईल क्युट
>>आवाज बंद >><<
>>आवाज बंद >><<
वा. फक्त २ वर्ष अन गोष्ट
वा. फक्त २ वर्ष अन गोष्ट सा.न्गतेय छ् कुली मस्त
आवाज बंद कर कसलं भारी आहे
आवाज बंद कर कसलं भारी आहे
लाकूडदादा रागावलाय गोल्ड गिफ्ट देताना
मस्त
मस्त
लाकूडदादाला केवढी झोप आलीये.
लाकूडदादाला केवढी झोप आलीये. तरीपण छान सांगितली त्याने गोत्तं
स्माइल
स्माइल
आवाज बंद कर म्हणाली! ! हा हा
आवाज बंद कर म्हणाली! ! हा हा ..
स्माईल तर लय भारी.
वेषभुषा , मेकप खूप छान
अक्षरा तुजा गोड पापा हवाय!
मिशी कसली भारी आहे शेवटचं
मिशी कसली भारी आहे
शेवटचं स्माईल एकदम गोड!
एकदम गोड आहे.
एकदम गोड आहे.
खुप गोड!
खुप गोड!
कित्ती गोड ! हा हसरा धिटुकला
कित्ती गोड ! हा हसरा धिटुकला लाकूडतोड्या भारी आवडला बुवा आपल्याला
आवाज बंद कर खूपच गोड........
आवाज बंद कर
खूपच गोड........
काय पण स्माईल आहे लाकुडतोड्याचं... एकदम झकास.!
आता मी "लाकुडतोड्या" आयडी घ्यावा म्हणतोय
धन्यवाद !!!!!
धन्यवाद !!!!!
आई म्हणजेच ' "आई" ' का?
आई म्हणजेच ' "आई" ' का?
(No subject)
मेक अप आणि वेषभूशा फारच
मेक अप आणि वेषभूशा फारच भारी!
आवाज बंद कर!
अक्षरा, किती मस्त सांगितलीस गोष्ट! आवडली.
फार गोड!!! :)
फार गोड!!!
मला बघता आली नाही, नुसती
मला बघता आली नाही, नुसती ऐकली. खूपच गोड सांगितली आहे. कपडेही छान.
कित्ती गोड!
कित्ती गोड!
रंगभूषा सुपर्ब आहे.
रंगभूषा सुपर्ब आहे.
बाप रे! २ वर्षांची चिमुकली.
बाप रे! २ वर्षांची चिमुकली. ड्रेस, मेकअप मस्त.
काय हो "आई", ती रडायला लागली की तुम्ही 'आवाज बंद कर' म्हणता का?
मस्त मजा आली. खुपच गोड!!
मस्त मजा आली. खुपच गोड!!
२ वर्षाची आणि एवढी गोष्ट? ही
२ वर्षाची आणि एवढी गोष्ट? ही पुढची पिढी तर एकदमच हुषार बाबा.
अक्षरा, तू एकदम गोष्ट झकास सांगितलीस हं.
व्वा जोरात आहे.....
व्वा जोरात आहे.....:)
किती गोड..!! खुपच क्युट..
किती गोड..!! खुपच क्युट..