म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ८ (कविन)

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 01:21
MMGG.jpg

मायबोली आयडी - कविन
पाल्याचे नाव - सानिका नवरे
वय - ८ वर्षे
गोष्टीचे नाव- कापसाची म्हातारी


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! सानिका खुप छान सांगितली आहेस हां गोष्ट. Happy
माझी गोष्ट तुझ्या गोड गोड आवाजात सांगितलीस म्हणुन स्पेशल थँक्यु Happy

@सावली हुश्श ग बाई माझे. सानु तुझ्याच पोस्टची वाट बघत होती. ती रोज विचारते मला "ऐकली का सावली मावशीने? तिथे लिहिलय का काही तिने?" आता आज लॉगिन करुन रात्री दाखवते तिला तुझा प्रतिसाद. स्वारी लयच खुष होईल मग Happy धन्स गं Happy

वा! आवाजातल्या चढ-उतारांसकट मस्त सांगितलीय गोष्ट. Happy सानिकाचा इतका एकगठ्ठा आवाज आज प्रथम ऐकलाय मी Wink

Pages