म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ८ (कविन)

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 01:21
MMGG.jpg

मायबोली आयडी - कविन
पाल्याचे नाव - सानिका नवरे
वय - ८ वर्षे
गोष्टीचे नाव- कापसाची म्हातारी


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही स्वरचित आहे का सानिका?
येकदम झोकात सांगीतली आहे. शाब्बास.

अरे वा! किती लयीत, छान सांगितली आहे गोष्ट!! गोष्टीची निवडही आवडली बरं का! शाब्बास सानिका! Happy

इतकं कौतूक वाचून सानिका आज एकदम खुष होणार Happy

ही गोष्ट मायबोलीकर सावलीची आहे. मायबोलीवर पोस्ट केलेय तिने. सावली मावशीच्या गोष्टी एकदम हिट असतात आमच्या घरी Happy

Pages