म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १० (शर्मिष्ठा)

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 01:17
MMGG.jpg

मायबोली आयडी - शर्मिष्ठा
पाल्याचे नाव - शंतनू शिंदे
वय - ९ वर्षे
गोष्टीचे नाव- धाडसी सावरकरांची गोष्ट

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शंतनु मस्त सांगितलीस स्वातंत्र्यवीर सावरकराच्या धाडसाची कहाणी! शाब्बास.

रैना, गजानन, मवा, विनार्च, अनिताताई, स्वाती२, अगो, जयवी -जयश्री अंबासकर, श्री, सानी, अंजली, तोषवी, monalip, सेनापती, अनघा_मीरा ....कौतुकाबद्दल खूप धन्यवाद! ही कथा शंतनूने वाचली नसून त्याला ती तोंडपाठ आहे. गोष्टीतील बरेचसे प्रसंग तो आपल्याच भाषेत सांगतो.

या कथाकथनात एक (इतर कथांमध्ये न जाणवलेले) वैशिष्ट्य जाणवले, ते म्हणजे कथाकथनकार स्वतःही कथेत रंगलेले दिसत आहेत. (अनुभवी दिसतात). त्यांचे स्वर, चढउतार आणि पॉझेस परिणामकारक. (अर्थात, वयानेही ज्येष्ठ आहेतच म्हणा) Happy

सुंदर कथा व कथाकथन शंतनू

बेफ़िकीर... अनुभवी नाही हो, मराठीत पहिलाच प्रयत्‍न आहे. शाळेत मराठी बोलायला लागतच नाही.

उम्र ना पूछो हमें कोई नाम ना दो
दो मीठे बोल ही कह दो चाहे इनाम ना दो Proud

कौतुकाबद्दल खूप धन्यवाद!

ही कथा शंतनूने वाचली नसून त्याला ती तोंडपाठ आहे. गोष्टीतील बरेचसे प्रसंग तो आपल्याच भाषेत सांगतो.>>>>>>>>>> धन्य आहे तो.. करावं तेव्हडं कौतुक कमीच... मस्त सांगितली आहे गोष्ट... आवाजातील चढ-उतार अगदी छान.. Happy

खूप सुंदर सांगितलीय गोष्ट.
गोष्टीतल्या प्रसंगाचे गांभीर्य शंतनूला कळलेले दिसतेय.