Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 01:17
मायबोली आयडी - शर्मिष्ठा
पाल्याचे नाव - शंतनू शिंदे
वय - ९ वर्षे
गोष्टीचे नाव- धाडसी सावरकरांची गोष्ट
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर कथावाचन
सुंदर कथावाचन
किती सुरेख वाचतोस रे
किती सुरेख वाचतोस रे शंतनु.
नाट्यमय.
शंतनु, छान!
शंतनु, छान!
छानच वाचून दाखवलीय गोष्ट.
छानच वाचून दाखवलीय गोष्ट.
मस्त
मस्त
शंतनु मस्त सांगितलीस
शंतनु मस्त सांगितलीस स्वातंत्र्यवीर सावरकराच्या धाडसाची कहाणी! शाब्बास.
शाब्बास शंतनु! फार सुरेख
शाब्बास शंतनु! फार सुरेख कथावाचन!
शंतनु, छान झालंय कथावाचन
शंतनु, छान झालंय कथावाचन
मस्त मस्त !!
मस्त मस्त !!
शाब्बास शंतनु! फार सुरेख
शाब्बास शंतनु! फार सुरेख कथावाचन! आवाजातले चढ उतार खुप सुंदर मांडले आहेत .
केवढी छान सांगितलीस रे शंतनू
केवढी छान सांगितलीस रे शंतनू ही सावरकरांच्या धाडसाची कहाणी. खुप आवडली.
शंतनू, छान सांगितलीस गोष्ट.
शंतनू, छान सांगितलीस गोष्ट.
फारच नाट्यमय सादरीकरण! शंतनू
फारच नाट्यमय सादरीकरण! शंतनू आगे बढो..
वाचून दाखवलीय का? मस्त
वाचून दाखवलीय का?
मस्त ठसक्यात आहे
छान आहे.. स्वातंत्रवीरांना
छान आहे..
स्वातंत्रवीरांना विनम्र अभिवादन...
छान कथावाचन. अग्दी नाट्यमय
छान कथावाचन.
अग्दी नाट्यमय खूप आवडले
रैना, गजानन, मवा, विनार्च,
रैना, गजानन, मवा, विनार्च, अनिताताई, स्वाती२, अगो, जयवी -जयश्री अंबासकर, श्री, सानी, अंजली, तोषवी, monalip, सेनापती, अनघा_मीरा ....कौतुकाबद्दल खूप धन्यवाद! ही कथा शंतनूने वाचली नसून त्याला ती तोंडपाठ आहे. गोष्टीतील बरेचसे प्रसंग तो आपल्याच भाषेत सांगतो.
वा! कौतुक शंतनूचं! सुरेख
वा! कौतुक शंतनूचं! सुरेख सांगितली गोष्ट!
या कथाकथनात एक (इतर कथांमध्ये
या कथाकथनात एक (इतर कथांमध्ये न जाणवलेले) वैशिष्ट्य जाणवले, ते म्हणजे कथाकथनकार स्वतःही कथेत रंगलेले दिसत आहेत. (अनुभवी दिसतात). त्यांचे स्वर, चढउतार आणि पॉझेस परिणामकारक. (अर्थात, वयानेही ज्येष्ठ आहेतच म्हणा)
सुंदर कथा व कथाकथन शंतनू
एकदम भारी! शाब्बास!
एकदम भारी! शाब्बास!
धन्यवाद, पौर्णिमा
धन्यवाद, पौर्णिमा
बेफ़िकीर... अनुभवी नाही हो,
बेफ़िकीर... अनुभवी नाही हो, मराठीत पहिलाच प्रयत्न आहे. शाळेत मराठी बोलायला लागतच नाही.
उम्र ना पूछो हमें कोई नाम ना दो
दो मीठे बोल ही कह दो चाहे इनाम ना दो
कौतुकाबद्दल खूप धन्यवाद!
शंतनू, वा मस्त !
शंतनू, वा मस्त !
धन्यवाद, नलिनी.
धन्यवाद, नलिनी.
धन्यवाद, अवल
धन्यवाद, अवल
ही कथा शंतनूने वाचली नसून
ही कथा शंतनूने वाचली नसून त्याला ती तोंडपाठ आहे. गोष्टीतील बरेचसे प्रसंग तो आपल्याच भाषेत सांगतो.>>>>>>>>>> धन्य आहे तो.. करावं तेव्हडं कौतुक कमीच... मस्त सांगितली आहे गोष्ट... आवाजातील चढ-उतार अगदी छान..
चिमुरी, कौतुकाबद्दल खूप
चिमुरी, कौतुकाबद्दल खूप धन्यवाद!
खूप सुंदर सांगितलीय
खूप सुंदर सांगितलीय गोष्ट.
गोष्टीतल्या प्रसंगाचे गांभीर्य शंतनूला कळलेले दिसतेय.
मस्त. फारच सुंदर सांगितली
मस्त. फारच सुंदर सांगितली आहेस गोष्टं.
शाब्बास.