Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:36
मायबोली आयडी - Manasi-Patil
पाल्याचे नाव - तनिष पाटील
वय - २ वर्ष ४ महिने
गोष्टीचे नाव- लाकूडतोड्याची गोष्ट
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त झालीय स्टोरी.त्याचे
मस्त झालीय स्टोरी.त्याचे हावभाव खूप एन्जॉय केले. .भारी चिकाटीचं काम आहे मुलांकडून गोष्ट सांगून घेणं म्हणजे.
सगळ्यांनी युट्युबवर टाकले असते तर लगेच बघता आले असते. आयपॅडवर फ्लॅश प्लेअर चालत नाही.
मस्त सांगितलीये स्टोरी.
मस्त सांगितलीये स्टोरी.
मस्त सांगितलीय गोष्ट, गणपती
मस्त सांगितलीय गोष्ट, गणपती बाप्पा फेव्हरेट आहेत वाटतं.... ते स्टोरीत आल्या बरोबर कसला आनंद पसरला त्याच्या चेहर्यावर
शाब्बास तनिष.
क्यूट. शाबास तनिष.
क्यूट. शाबास तनिष.
थँक्यू सहीच आहे. लहान असूनही
थँक्यू सहीच आहे. लहान असूनही फारच मस्त सांगितलीय गोष्ट.
किती गोड
किती गोड
गणपतीबाप्पा काय म्हणाले?
गणपतीबाप्पा काय म्हणाले? थॅक्यु.
कित्ती गोड बाप्पा तो. गिफ्ट पन देतो आनी थेंकु पन म्हनतो नै.
गोड बा ळाची गोग्गोड गोष्ट
गोड बा ळाची गोग्गोड गोष्ट खूप आवडली.
कसल कसल ते गोडुल.. आईई ग !!
कसल कसल ते गोडुल.. आईई ग !! परत परत पाहिला विडिओ
खुप खुप छान ! मी हे माझ्या
खुप खुप छान !
मी हे माझ्या १८ महीन्याच्या मुलीला दाखवले आणि तिची तिच्या भाषेत अखंड बड्बड सुरु झाली
कित्ती गोड!
कित्ती गोड!
तनिश ''दम्पती बाप्पा'' पावले
तनिश ''दम्पती बाप्पा'' पावले तुला !!!!!!:):):)
आयुष्याशी अतिशय प्रामाणिक
आयुष्याशी अतिशय प्रामाणिक राहील आणि माणसांना आपलेसे करेल असे (मला थोडे 'कळते' म्हणून म्हणतोय) आणि तुडतुडे बाळ
सुंदर गोष्ट, चांगली देहबोली आणि मधुर सादरीकरण
(काश उस उमरमे मै ऐसा होता)
अनेक शुभेच्छा
-'बेफिकीर'!
Very good story telling and
Very good story telling and also his hands actions so quite Good bless you son
गोड गोड आहे गोष्टं आणि गोष्टं
गोड गोड आहे गोष्टं आणि गोष्टं सांगणाराही.
मस्तच.
Pages