नुस्कान काय हाय?

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
<1’

अनेक गोष्टी अपायकारक ठरु शकतात.
ज्यांच्याकरता त्या तशा ठरल्या अशांबद्दल थोडे.

http://www.whatstheharm.net/homeopathy.html
(४३७ लोकांना हानी पोचली)

http://www.whatstheharm.net/astrology.html
(६० हजार लोकांना धोका झाला)

http://www.whatstheharm.net/fengshui.html
(५ लोकांचे नुकसान झाले)

http://www.whatstheharm.net/naturopathy.html
(२०० लोकांना फटका बसला)

http://www.whatstheharm.net/
(३.६ लाख एकुण २ बिलीयन डॉलर्स्ना मुकले)

त्यातल्या त्यात फेन्ग शुईच बरे आहे असं वाटतय. किंवा डाकुमेंटेशन तरी कमी आहे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

३.६ लाख एकुण २ बिलीयन डॉलर्स्ना मुकले

जागतिक लोकसंख्या विचारात घेता ३.६ लाख हा आकडा प्रचंड लहान आहे Happy
GPS वापरुनही लोक हार्म झालेले आहेत Happy

The keyword [or sentence] in here being :

"who were harmed by someone not thinking critically."
साईट बाकी भारीच्चे !!!

म्यानमारची बातमी खरी आहे का?! Proud

बाकी होमियोपथीवर डॉ रिचर्ड डॉकिन्सांचा एक कार्यक्रम बघून मला या 'शास्त्राविषयी' मोठीच शंका निर्माण झाली आहे. कंट्रोल्ड ट्रायल्स घ्यायला होमियोपथीचा विरोध का आहे?