स्त्री व पुरुष.... श्रेष्ठ कोण ???

Submitted by नथिंगनेस on 30 January, 2012 - 10:20

स्त्री आणि पुरुष, दोघांपैकी श्रेष्ठ कोण हा वाद शतकानुशतके चालू आहे. दोन्ही बाजूनी अनेक युक्तीवाद ऐकायला . मायबोलीकरांची यावर काय मते आहेत?, स्त्री पुरुष समानतेच्या युगात या विषयावर उघड आणि निकोप होऊ शकते.
टिप:-१) हा धागा वाद निर्माण करण्यासाठी काढलेला नाही.गैरसमज करुन घेऊ नये.
२ )इथे शास्त्रीय, जैविक, सामाजिक कारणे द्यावीत योग्य ठिकाणी लिंक द्याव्यात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असल्या बिनबुडाच्या चर्चेत तुमच्या व्यतिरिक्त कोणाला इंटरेस्ट नाहीये हे अजूनही तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही. नाव सार्थकी लावलेत हो बाकी! Proud

Kiranyake, तुम्हाला मध्यममार्ग म्हणायचं होतं की तृतीयपंथ? Biggrin Proud Lol

आता छक्क्यांनाही अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा फायदा मिळू शकेल म्हणे!

धागाकर्ते, बघा हं, कदाचित अनुल्लेखाची अ‍ॅट्रोसिटी लागू पडायची! Rofl

हा धागा सुरु करतांनाचे आपले (पुरुषाचे) विचार वाचल्यावर पुरुष श्रेष्ठ नसण्याचे सबळ कारण मिळते.

आपण नथिंगनेस (शुन्यता) नाव सार्थकी केले आहे. Happy

हा धागा पुरुषी मानसिकतेतुन उघडला आहे असे वाटणे स्वाभाविक आहे,तसा उद्देश अजिबात नाही. प्रत्येकाने आपापली बाजू मांडावी, उगाच कावरे बावरे होऊ नये.

Pages