निसर्ग गटग (महाराष्ट्र निसर्ग उद्यान) — फोटो वृतांत

Submitted by जिप्सी on 28 January, 2012 - 23:41

मायबोलीकर दिनेशदा यांच्या भारतभेटीचे निमित्त साधुन माहिम (धारावी) येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यान येथे निसर्गाच्या सान्निध्यात "निसर्ग गटग" दिनांक २२ जानेवारी, २०१२ रोजी पार पडला. Happy याच

गटगचा हा फोटो वृतांत. सविस्तर वृतांत लिहिण्याची जबाबदारी मायबोलीकर उजु आणि रीमा यांच्यावर अधिकृतरीत्या सोपवण्यात आली आहे. तो पर्यंत हि चित्र झलक. Happy
उपस्थित मायबोलीकरः दिनेशदा, साधना, साधनाच्या मातोश्री, निधप, अनिताताई, मामी, नरेंद्र गोळे, प्रमोद देव, महेन्द्र कुलकर्णी, ज्ञानेश राऊत, monalip, uju, reema, ईनमीनतीन, इंद्रधनुष्य, २ ज्युनिअर मायबोलीकर्स (श्रीशैल व मनस्व) आणि जिप्सी. Happy

प्रचि ०१
महाराष्ट्र निसर्ग उद्यान प्रवेशद्वार

प्रचि ०२
सौर उर्जा

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
मामीने आणलेला ब्रेकफास्ट Happy पोहे, इडली-चटणी, जंम्बो बटाटावडा :-), केक्स

प्रचि ०६
निसर्ग उद्यानात एक फेरफटका

प्रचि ०७
विलायती चिंच

प्रचि ०८
कण्हेर

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
बकुळ फुले आणि बिया

प्रचि १२
नेवाळी

प्रचि १३

प्रचि १४
कुंद

प्रचि १५
रातराणी

प्रचि १६
कैलासपती

प्रचि १८

प्रचि १९
कुंती

प्रचि २०
अननस (फळ आणि फुल) Happy

प्रचि २१
उद्यान आणि परीसर

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
हा सुकत बसलेला बगळा Proud

प्रचि २५

प्रचि २६
निसर्गाच्या सान्निध्यात निवडुंगाच्या काट्यालाही प्रेमाचे धुमारे फुटतात. Happy

प्रचि २७
अजुन काही फुले

प्रचि २८

प्रचि २९
उपस्थित मायबोलीकर Happy

निसर्ग उद्यानातुन काहि मायबोलीकर थेट बांद्रा येथे भरलेल्या सरस महालक्ष्मी प्रदर्शनाला गेले. त्याची हि झलक. Happy

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८
सरतेशेवटी खादाडी Proud
(मासवडी, पिठंल भाकर ठेचा, वांग्याचं भरीत-भाकर, मासवडी थाळी, कुरकुरीत कांदाभजी, भुजिंग, मासे, इ. इ.)

गुलमोहर: 

काय करणार मोगर्‍याच्या कळ्यांएवढे डास होते >>> काय उपमालंकार वापरलाय जबरदस्तच Lol
शेवटचा फोटो बघून जळफळाट झाला >>>> इंद्राला अनुमोदन Happy

प्रचि २६. निसर्गाच्या सान्निध्यात निवडुंगाच्या काट्यालाही प्रेमाचे धुमारे फुटतात >> जिप्स्या आता तु कविता करायला लागलास तर आश्चर्य वाटणार नाही Wink

सर्व प्रचि नेहमीप्रमाणे उत्तम. Happy ११,२०,२६,३२,३४,३५ लय भारी Happy

व्वा!. सर्वच फोटो सुंदर.

प्रचि २६. निसर्गाच्या सान्निध्यात निवडुंगाच्या काट्यालाही प्रेमाचे धुमारे फुटतात >> जिप्स्या आता तु कविता करायला लागलास तर आश्चर्य वाटणार नाही >>>>>ईनमीन तीन, ते पण क्षेत्र त्याने पादाक्रांत केल असेल. :फिदी:(आपल्याला कळायचं असेल अजून )

शेवटचा फोटो बघून जळफळाट झाला

स्वतःच्या घरात बसुन निवांत मटण हाणणा-यांनी दुस-यांच्या ताटातल्या मासवड्या बघुन इतके जळावे???

जिप्स्या खुपच सुंदर फोटो आहेत. आणि मी मिसल म्हणून खुप हुरहुर लागलेय आणि माझी कोणालाच आठवण नाही आली म्हणून फुगुन बसलेय Happy

इनमिनतीन हसा हसा तुमचे हसण्याचे दिवस आहेत Happy आणि माझे रुसण्याचे पण माझ्या रुसण्याला पण कोणी भाव देत नाही Sad

नाही जागुतै तुमची आठ्वण मी काढली होती आणि मामी , दिनेशदा व जिप्सिने Happy
पण का बर काढ्ली होती,,,,,ह्म्म्म्म्म्म हा,
सरस महालक्ष्मीला न जाता आपण जागुकडे जाउ असा विचार चालला होता Wink

मग यायच होतत ना. फक्त एक फोन केला असतात तरी मी सगळी तयारी केली असती. चला तुम्हा चौघांना आठवण आली हे वाचून हायस वाटल.

साधना इनमिनतिन ने दिलेल्या लिस्ट मध्ये तुझे नाव नाही म्हटल ही बया मला आधीच कटवते तर आठवण कशाला काढेल ? Lol दिवा घे.

तुला कटवायचे कारण तु मला दिलेस... मी थोडेच कारण शोधत बसलेले Proud

रच्याकने, इनमिन्तिनचे विषेश कौतुक करायला हवे. घरी मुलाचा वाढदिवस असतानाही 'जरा जाऊन येतो" असे सांगुन हे महाशय चक्क विरारवरुन धारावीला अवतरले. घरी गेल्यावर बायकोने चांगली खावड काढली असणार... "जरा" म्हणजे किती तास हे जाण्याआधी सांगुन जात जा म्हणुन दम भरला असणार Happy

साधने Lol

संध्याकाळी केक मिळाला ना?? >>> साधनातै , हो हो खरच मिळाला पण तुम्हाला कस कळल ?
साधनातै आप खरोखरके अंतर्यामी हो,माउली चरण कमल दाखवा Happy

संध्याकाळी केक मिळाला ना?? >>> साधनातै , हो हो खरच मिळाला पण तुम्हाला कस कळल ?
साधनातै आप खरोखरके अंतर्यामी हो,माउली चरण कमल दाखवा Happy

Pages