निसर्ग गटग (महाराष्ट्र निसर्ग उद्यान) — फोटो वृतांत

Submitted by जिप्सी on 28 January, 2012 - 23:41

मायबोलीकर दिनेशदा यांच्या भारतभेटीचे निमित्त साधुन माहिम (धारावी) येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यान येथे निसर्गाच्या सान्निध्यात "निसर्ग गटग" दिनांक २२ जानेवारी, २०१२ रोजी पार पडला. Happy याच

गटगचा हा फोटो वृतांत. सविस्तर वृतांत लिहिण्याची जबाबदारी मायबोलीकर उजु आणि रीमा यांच्यावर अधिकृतरीत्या सोपवण्यात आली आहे. तो पर्यंत हि चित्र झलक. Happy
उपस्थित मायबोलीकरः दिनेशदा, साधना, साधनाच्या मातोश्री, निधप, अनिताताई, मामी, नरेंद्र गोळे, प्रमोद देव, महेन्द्र कुलकर्णी, ज्ञानेश राऊत, monalip, uju, reema, ईनमीनतीन, इंद्रधनुष्य, २ ज्युनिअर मायबोलीकर्स (श्रीशैल व मनस्व) आणि जिप्सी. Happy

प्रचि ०१
महाराष्ट्र निसर्ग उद्यान प्रवेशद्वार

प्रचि ०२
सौर उर्जा

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
मामीने आणलेला ब्रेकफास्ट Happy पोहे, इडली-चटणी, जंम्बो बटाटावडा :-), केक्स

प्रचि ०६
निसर्ग उद्यानात एक फेरफटका

प्रचि ०७
विलायती चिंच

प्रचि ०८
कण्हेर

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
बकुळ फुले आणि बिया

प्रचि १२
नेवाळी

प्रचि १३

प्रचि १४
कुंद

प्रचि १५
रातराणी

प्रचि १६
कैलासपती

प्रचि १८

प्रचि १९
कुंती

प्रचि २०
अननस (फळ आणि फुल) Happy

प्रचि २१
उद्यान आणि परीसर

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
हा सुकत बसलेला बगळा Proud

प्रचि २५

प्रचि २६
निसर्गाच्या सान्निध्यात निवडुंगाच्या काट्यालाही प्रेमाचे धुमारे फुटतात. Happy

प्रचि २७
अजुन काही फुले

प्रचि २८

प्रचि २९
उपस्थित मायबोलीकर Happy

निसर्ग उद्यानातुन काहि मायबोलीकर थेट बांद्रा येथे भरलेल्या सरस महालक्ष्मी प्रदर्शनाला गेले. त्याची हि झलक. Happy

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८
सरतेशेवटी खादाडी Proud
(मासवडी, पिठंल भाकर ठेचा, वांग्याचं भरीत-भाकर, मासवडी थाळी, कुरकुरीत कांदाभजी, भुजिंग, मासे, इ. इ.)

गुलमोहर: 

अ प्र ति म !! काय सुरेख आलेत फोटो.
'' प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!'' Happy
सरस प्रदर्शन मधले फोटो पण मस्त!
त्यातले ''खादी''चे फोटो.....तोंपासु.

फॅन्टास्टिक.. Happy
आपण जिथे फिरलो तिथे इतकं सुंदर होतं हे फोटो बघून कळलं.
आम्ही ४-५ जण मलेरियाच्या धास्तीने धडाधडा पुढे निघून आलो डास दिसू लागताच. काय करणार मोगर्‍याच्या कळ्यांएवढे डास होते (या महान उपमेसाठी मामीचा सत्कार!) Happy

छान आहेत सर्वच फोटो...
प्र.चि. ७ मधील विलायती चिंचेला आमच्याकडे गोरखचिंच म्हणतात.
एखादातरी गृप फोटो मोठा हवा होता अस वाटलं.

मस्त Happy

आम्ही ४-५ जण मलेरियाच्या धास्तीने धडाधडा पुढे निघून आलो डास दिसू लागताच. काय करणार मोगर्‍याच्या कळ्यांएवढे डास होते >>>>>>:खोखो:
''हम साथ साथ है म्हणत आपल्याबरोबर फिरत होते!''

हे मलेरियास्पेशल डास कुठे होते?? आमच्याकडे येऊन, आमच्या रेंगाळत्या चालीला कंटाळून पळून गेले बहुतेक.

जिप्स्या, तुला धीर धरवला नाही काय??? सगळे फोटो क्लास आहेत.

जबरी... Happy मी हे मिसले.. Sad उपस्थित मायबोलीकर या फोटोमध्ये वाघाचा फोटो का टाकलाय? Lol

धन्स लोक्स Happy

सरस प्रदर्शन मधले फोटो पण मस्त!>>>>>यासाठी नीधपचे खास धन्यवाद. Happy

मोगर्‍याच्या कळ्यांएवढे डास>>>>>
''हम साथ साथ है म्हणत आपल्याबरोबर फिरत होते!''>>>>>:फिदी:

प्र.चि. ७ मधील विलायती चिंचेला आमच्याकडे गोरखचिंच म्हणतात.>>>>यासाठी गोळेकाकांनी अजुन एक वेगळं नाव सांगितलं होतं. आता आठवतं नाही.

एखादातरी गृप फोटो मोठा हवा होता अस वाटलं.>>>>गटगमधील उपस्थित मायबोलीकरांची संमती असेल तर एखादा मोठा गृप फोटो टाकेन. Happy

जिप्स्या, तुला धीर धरवला नाही काय??? >>>एक आठवडा धीर धरला ना?
वृतांताची काहीच अपडेट आली नाही म्हटंल आपणच फोटो वृतांत टाकावा. Wink

उपस्थित मायबोलीकर या फोटोमध्ये वाघाचा फोटो का टाकलाय?>>>>मुद्दामच Wink Proud

प्रचि २६ ने तो दिल छु लिया!>>>> Happy

.............आणि ३८ वा प्रचीही फफार्रफार्र्फार्र्र आवडला...... Happy

खासकरुन कोलाजातले ते मेकअप करुन खर्पुसवायला सज्ज झालेले बांगडे.... Biggrin

हायला!! मस्तच!! काय सुरेख फोटो रे जिप्स्या.
तो वाघाचा फोटो झाडाखाली असा का लावलाय बरं. वाघ ईथे बसत असे वगैरे असं काही तर नाही ना. Happy

वॉव... मस्त फोटोज..

जिप्स्याचा क्यामेरा खादाडी चे फोटो काढल्याशिवाय स्वस्थ बसत नाही Lol

जेजेजेजेजे

Pages