वाढदिवसाच्या शुभेच्छा - देवकाका.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 28 January, 2012 - 07:57

मायबोलीचे एक ज्येष्ठ आदरणीय सदस्य श्री. प्रमोद देव्,आपल्या सगळ्यांचे देवकाका आज एक्सष्टाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. देवकाकांना वाढदिवसाच्या मन्;पूर्वक शुभेच्छा. ...

devkaka_1.jpg

जालनीशी,जालवाणी,जालरंगी,देवकाका
लाजवी उत्साह तरुणांना प्रसंगी ,देवकाका

गीत संगीतातल्या असती लवंग्या शेकड्यांनी
मायबोलीचा फटाका हेच जंगी,देवकाका

--डॉ.कैलास गायकवाड

गुलमोहर: 

धन्यवाद कैलासराव!
तुमच्या काव्यगुणांना मनसोक्त दाद देतो...
मात्र पालूपद 'देवकाका' येत असल्यामुळे नेहमीप्रमाणे 'चाल'वणार नाहीये. Proud

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy

>>तुम जियो हजारो साल, साल मे लगाओ लाखो चाल smiley_laughing_01.gif

सानी, ह्या त्यांना शुभेच्छा आहेत्.....पण आपल्याला? Wink Rofl

प्रमोदजी,
६१ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल खूप शुभेच्छा.

------------------------------------------------------------------------------------------

डॉ. देवकाकांसाठी लिहिलेल्या त्या ओळींमध्ये त्यांचं अगदी छान वर्णन केलंय.
ती रचना फोटोवर टाकणं ही कल्पना पण छानच.
पण फॉन्ट्च्या विशिष्ट रंगामुळे वाचायला तितक्याशा सुस्पष्ट नाहीत.
कृपया फोटोखाली परत लिहाल का ???

प्रमोद काका
तुम्हाला आम्हा सगळ्यांतर्फे एकसष्ठीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमची यापुढील वाटचाल आरोग्यपूर्ण आणि आनंददायी असो.
तोषवी.

तुम्हाला आम्हा सगळ्यांतर्फे एकसष्ठीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमची यापुढील वाटचाल आरोग्यपूर्ण आणि आनंददायी असो. + १००००००००००० Happy

डॉक, धन्यवाद. काकांचा मस्त फोटो शोधुन इतक्या सुंदर शुभेच्छा दिल्यात आपल्या सगळ्यांच्याच तर्फे.

देवकाका, तुम्हाला वाढदिवसाच्या च्यवनप्राशमय शुभेच्छा ! Happy

तुम्ही चालत रहा, चालत रहा... चालवत रहा !!

Pages