Submitted by दक्षिणा on 28 August, 2008 - 02:42
पावसाळा संपला, ऑक्टोबर आला पण ऑक्टोबर हिट अजून सुरू झाली नव्हती,
२ तारखेला अनायसे सुट्टी आली म्हणून सिंहगडावर जाऊ असं ठरलं. निघताना
पावसाचा मागमूसही नव्हता... पोचलो तेव्हा वातावरण असं होतं.....

क्षणात कुठूनसा एक मोठ्ठाच्या मोठ्ठा ढग वेगाने आमच्याकडे सरकताना दिसला...
मग चित्रं थोडं बदललं आणि वातावरण किंचित अंधूक झालं....

जसा जसा ढग जवळ यायला लागला तसा तसा हवेतला गारवा वाढला, ढग जेव्हा
अगदी जवळ आला तेव्हा, आमचे कपडे आपोआप् भिजायला लागले, आणि
मुसळधार पाऊस सुरू झाला... अंधार आणि वारा प्रचंड होता, एक क्षण वाटलं आता आपण उडून जातोय की काय?....

मोजून २ ते ३ मिनिटं पाऊस पडला, ज्या वेगाने ढग आले त्याच वेगाने भिजवून परत ही गेले. वातावरण स्वच्छं झालं, मावळतीचा सुर्य पुन्हा दिसायला लागला...

गुलमोहर:
शेअर करा
अप्रतिम
अप्रतिम निसर्गसौदर्य.
KAY MAST AAHET GA PHOTO
KAY MAST AAHET GA PHOTO !!!!!!!!!
सुंदर फोटो
सुंदर फोटो ! छानच !
सुंदर फोटो
सुंदर फोटो .. मस्त प्रवाह आहे घटनांचा..
क्या बात
क्या बात है! कवितेचे चार चरण असावेत तसे वाटले हे चार फोटो.>>>> मलाही!
दक्स , नविन फोटो कधी टाकते आता ??
दक्षे, कसले सही फोटो आहेत गं
दक्षे, कसले सही फोटो आहेत गं आजवर गडाच्या सिंहाला एवढं रुबाबदार कधीच पाहिलं नव्हतं
मस्त अनुभव.. शेवटचा फोटो
मस्त अनुभव..
शेवटचा फोटो जबरी!
सुकि बरं झालं या धाग्याला वर आणलस ते..
दक्षे.. मस्तच गं...तू तर
दक्षे.. मस्तच गं...तू तर फोटोग्राफीमधे छान प्रगती करतआहेस..आधी ती फुलं अब ये..व्वा व्वा सुप्पर्ब
चिंगे नाही गं असचं जरा ढवळलं
चिंगे नाही गं असचं जरा ढवळलं तर हे निवळलेलं प्रकाशचित्राचं पान वर आलं किती सुंदर आहे बघ ना.. दक्षे निवडक १० मधे नोंदवलं मी केव्हाच.
अरे थँक्स सगळ्यांना वर्षु हे
अरे थँक्स सगळ्यांना
वर्षु हे फोटो जुने आहेत अगं... २००८ मध्ये टाकलेले.. तु अत्ता पहिलेस...
दक्षे थँक्स काय, सिंहगडावरचं
दक्षे थँक्स काय, सिंहगडावरचं ताक आणून दे. जम्बो ग्लास.
किती छान ....
किती छान ....
एक से एक फोटोज आहेत गं! मस्त!
एक से एक फोटोज आहेत गं! मस्त!
खुपच सुन्दर आहेत हे फोटो, मला
खुपच सुन्दर आहेत हे फोटो, मला अस, वातावरण कधि अनुभवायला मिळाल नाहि, आणि म्हणुनच जास्त छान वाट्ल, एकदम टवटवीत.
एक क्षण वाटलं आता आपण उडून
एक क्षण वाटलं आता आपण उडून जातोय की काय?.... >>> कैच्याकै :d
दक्षे... इतरवेळेला फोटो काढताना तो BSNLचा टॉवर म्हणजे अडगळ वाटते... पण तू काढलेल्या फोटोत त्याचा रुबाब काही वेगळाच जाणवतोय... मस्त
मस्त. निसर्गाचा खेळ मस्त
मस्त. निसर्गाचा खेळ मस्त पकडलाय...
दक्षे हा तोच सिंहगड का ज्यावर
दक्षे हा तोच सिंहगड का ज्यावर तु दही विक्री सुरु करणार होतीस????
दक्षे....लई भारी फोटु काढायला
दक्षे....लई भारी फोटु काढायला लागलीस तु तर...!
डक्षे, तू फोटोग्राफीण आहेस हे
डक्षे, तू फोटोग्राफीण आहेस हे म्हायती नव्हतं.
तरीच तूला मी काढलेले फोटो आवडत नाहीत. 
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
दक्षिणा, मी होतो का त्या वेळी
दक्षिणा, मी होतो का त्या वेळी ? वातावरण ओळखीचे वाटतेय !!!
दिनेश आपण गेलेलो वविला ते
दिनेश आपण गेलेलो वविला ते २००२ ला, हे फोटो २००६ चे आहेत.
दक्षे, मला जायचंय या
दक्षे, मला जायचंय या सिंहगडावर आत्ताच्या आत्ता
सुंदर Live फोटो आहेत. मी
सुंदर Live फोटो आहेत.
मी सिंहगडावर गेलो होतो त्याला २० वर्ष झालीत.
या निमित्ताने आठवणी ताज्या झाल्या सिंहगडाच्या.
क्वचितच असा निसर्गाचा चमत्कार
क्वचितच असा निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. तो शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
कैच्याकै भारी.... जबरी...
कैच्याकै भारी.... जबरी...
अवघ्या ४-५ पाच मिनटांत
अवघ्या ४-५ पाच मिनटांत दिवसाची रात्र आणि रात्रिचा दिवस केलास दक्षे....:फिदी: छान टिपलेस प्रचि..!!!
टाकायला ही बराच उशिर केला.. (ऑलमोस्ट २ वर्षं ) पण आता हुरूप आलाय. >> तुझी फोटोग्राफी भारीच आहे दक्षे...तो हुरुप आत्ताही मेंटेन ठेव
भारीच!!!!!!!!
भारीच!!!!!!!!
(No subject)
दक्षिणा, मस्त (ढगाळ) पाऊसवाले
दक्षिणा,
मस्त (ढगाळ) पाऊसवाले फोटो !
:स्मितः
माझा बेत लांबणीवर जात होता, आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद
Pages