दल सरोवर - दुसरा प्रयत्न

Submitted by अभिप्रा on 9 January, 2012 - 12:20

माध्यम : जलरंग
मूळ प्रकाशचित्र : http://www.maayboli.com/node/14320 ( चंदन, खूप खूप आभार)
मूळ फोटो खूपच सुंदर आहे, ते सौंदर्य चित्रात उतरवण्याची माझी योग्यता नाही. पण प्रयत्न केल्यावाचून राहवले नाही.

IMG_2576.JPGIMG_2575-1.JPG

गुलमोहर: 

ती मागची शिखरे, मागचा सरोवराचा काठ आणि शिकारा मस्त आलय. पण त्या पाण्यात काही तरी गंडलय.

जलरंगात चूक सुधारण्याची चूक केली की चित्राची वाट लागली समजावे. असेच काहीसे झाले. या माध्यमाला स्वतःचा मेंदू असतो म्हणतात ते खोटे नाही.

cool

व्वाव्...मस्तच! ह्या चित्रातलं पाणि व त्यात उमटलेलं प्रतिबिंब सुपर्ब.....