आपल कॉलेज लाइफ

Submitted by बीज on 6 January, 2012 - 01:59

कुठलं तरी college , कुठली तरी stream
कुठला तरी वर्ग ,comman engg चे dream....

कुठला तरी roll no ,कुठले तरी मित्र
कुठला तरी विषय , त्याचे prof हि चित्र विचित्र..

कुठलं तरी lecture .त्यात ती न जाणारी वेळ
त्यातच notes म्हणून काढलेल व्यंगचित्र ,आणि वहीतला X and O चा खेळ....

कुठली तरी ती निवांत जागा ,त्यात बसलेली group मधली कार्टी
सगळ्या लफड्या वरचे ते discussion ,खूप दंगा केलेली bday party....

कुठल्या तरी मजल्यावरची hot ती ,तिच्या proposal चा तो घातलेला घाट
अचानक दिसलेला तिचा bodybuilder frnd , म्हणूनच बदलेली ती वाट...

कुठला तरी कॅन्टीन चा तो जुना TV , ते match वरचे betting
ते ठरलेल कोपऱ्यातले table , मित्राच तिच्याबरोबर लावलेलं setting...

कुठलं तरी Xerox च दुकान , ती assignment साठी लावलेली line ,
original बरोबर submit करून A+ मिळाल्यावर चेहऱ्यावरची ती shine....

कुठली तरी ती VIVA ,"sorry havnt studied " चा तो look
passage आणि stairs वर बसून केल्लेली group study , पहिल्यांदाच touch केलेला ते virgin reference book...

कुठली तरी ती preparatory leave , phone वर वाटलेल ते ज्ञान
तो मिस काल आणि काल चा game ,तो बोम्बल लेला night study चा plan....

कुठली तरी ती exam , तो paper वाचून डोक्याला लावलेला हात
ती supplement घेऊन पकवलेली answers , आणि passहोण्याच्या tension ने लागलेली वाट.....

कुठल्या तरी sem चा result , ते percentage बद्दलचे optimism
ते चुकलेले अंदाज , आणि घरी केलाला dramatism ....

अपूर्ण राहिलेली काही स्वप्ने , sort out न झालेले काही झोल
पुढच्या sem मध्ये करू रे म्हणून सोडलेल्या काही गोष्टी , achieve न केलेले काही goal ....

कुणाच्याही आयुष्यात येणारी हि college ची मोजकीच वर्ष, त्यात अनुभवलेली ती चढ उताराची खोली
तो शेवटचा good bye म्हणताना केलेला तो hug ,आणि निघताना राहिलेली ती पापणी ओली.....

-बीज

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

शेवटचा good bye म्हणताना केलेला तो hug ,आणि निघताना राहिलेली ती पापणी ओली.

एकदम सेम टु सेम सगळ्यां कोलेजला (विशेषतः ईजिंनिंरगच्या ) जाणार्‍या प्रत्येकाची कविता..!!

धन्यवाद !!....काही प्रतिसादा मधुन एक गोष्ट कळाली कि कॉलेज चे जीवन हे १९७० मधे असो वा २०१० मधले एकच असत....