नववर्षाच्या शुभेच्छा

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

Lotus_himachalmb.jpg

सर्व मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा!
(जरा उशीराच देते आहे, पण असूदेत Proud )

तुम्हालाही शुभेच्छा Happy

जरा उशीराच देते आहे, >> हिनवतेस का ग? तुला सुट्टी मिळाली आम्हाला नाही म्हणुन Uhoh

माधव, अदिती, नीलू, वर्षा तुम्हांलाही Happy
वर्षा, हिणवत नाही गं, २ तारखेपासून ऑफिसातच आहे Happy
रैना, आठवले का? तिथलेच आहे ते. ये गलियाँ, ये चौबारावाल्या हृषिकेशवाल्या हॉटेलच्या बागेमधले.
आठवणी गं मुली Happy