झक्या , खरय रे मासे मेले की अत्यंत वाईट वाटतं. मी काढून माळ्यावर ठेवलाय फिश टँक. आता देऊन टाकणार ज्यांना कुणाला हौस आहे त्यांना.
एक फिश टँक , एक बाउल पडलेला आहे तसाच.
गोल्डफिश ठेवले असतील तर पाणी सारख्ण बदलावं लागतं. त्यात क्लोरिन असल्यामुळे त्यात ते नलिफाय करण्यासाठी द्रावण टाकावं लागतं. गुरामी मासे बाउलात बर्यापैकी टिकतात.
माझ्याकडच्या गोल्डफिशने २ महिन्यांपुर्वी टॅन्कमधली खडी गिळली होती. त्याच्या तोंडात अर्धी आत न अर्धी बाहेर अशी अडकली होती ती. अर्धा तास मारामारी केल्यावर त्याने स्वतःच काढली ती बाहेर..
चिनुक्स पाणी बदलत होतो. विकणार्याच्या म्हणण्यानुसार १ आठवडा नाही बदलल तरी चालेल.
पण आम्ही ३ दिवसात बदलत होतो. त्याने फक्त नळाच फ्रेश पाणी वापरु नका. साठवुन मगच वापरा ही एकच सुचना दिली होती जी आम्ही पाळली होती.
क्लोरीन नलीफाय करण्यासाठीच्या द्रावनाच नाव काय? आणि ते किती आणि कस वापरायच ह्याची माहिती देणार का चिनुक्स?
म्हणजे परत मासे आणता येतील.
हो रे, खाणं पण छान चालू होतं. त्या हेमंत फिशरीवाल्याने सांगितलं की उन्हाळा वाढल्याने मेले. त्यातला एक डॉलर तर मरायच्या आधी चार दिवस चक्क खाली डोकं करून पोहत होता. त्याचे ते चाळे बघूनच मला शंका आली होती. पण मी फक्त किडे खायला घालणे आणि मेलेला मासा काढून टाकणे ह्यापलिकडे काही करत नाही. नवरा येतो तेव्हा टँक साफ करणे, औषध घालणे वगैरे सोपस्कार करतो.
बाकिचे मासे म्हणजे शार्क, गोल्ड फिश आणि चार टँजरीन मस्त टणटणीत पोहत होते. तो हेमंतवाला म्हणाला की माश्यांना गर्मी सहन झाली नाही. पाण्याचं तापमान वाढलं म्हणे. तरी मी रोज थोडं थोडं पाणी बदलत होते. पण आता काही नाही. टँकमधली गर्दी कमी झाल्यावर बाकिचे मासे मजेत आहेत.
आमच्यात गारव्यासाठी मी पोराला सान्गुन टॅन्कच्या बाजुने ओले फडके गुन्डाळून त्यावर फॅन लावुन ठेवतो (बर्फाचे क्युब टाकावेत का असा खोडकर विचार मनात आला होता)
हवेचा पम्प शक्यतो रात्रीच लावुन ठेवतो म्हणजे थन्ड हवेमुळे पाणीही थन्ड होऊ शकते
त्यामुळे उन्हाळ्याचा तितका परिणाम जाणवला नाही, शिवाय १ मुशी व २ गोल्डन येवढेच मासे शिल्लक आहेत, मुशी अडिच इन्चापासुन आता सात इन्चायेवढा वाढलाय
इकडे बरेच लोक टॅन्कमधलं थोडं पाणी फ्रीजमधे ठेवतात. ते चांगलं गार झालं की मग एका मोठ्या जग मधे ते गार पाणी त्याच्या दुप्पट टॅंक मधलं पाणी मिसळायचं. मग ते हळू हळू परत टँकमधे ओतायचं. असं केल्याने पाण्याचं टेम्प फार वाढलं असेल तर आटोक्यात येऊ शकतं. एकदम गार, फ्रीजमधलं पाणी सरळ टॅंकमधे घालू नये .
कारण असं की ठाण्यातल्या एका दुकानदाराने आपलं दुकान बंद केलय. त्याचे टॅन्क्स विकणे आहेत. कुणाला टॅन्कस् , रॅकस्, मासे असल काय घ्यायच असेल तर स्वस्तात मिळू शकेल.
मी पुण्यात रहातो. आमच्या घरी बेसमेँटला मोठा टँक आहे, जवळपास 3000 लिटरचा. त्यात मला मासे पाळायचे आहेत. पण असे कि ते पकडुन खाता किँवा विकता येतील. थोडक्यात मला मत्स्यशेती करायची आहे, तर मत्स्यबीज कोठे मिळेल? तसेच उत्पादनाविषयी इतर मार्गदर्शन कोणी करु शकेल का?
बागुलबुवा,
सर्वप्रथम प्रतिसाद आणि माहीतीबद्दल धन्यवाद.
1. मी म्हणतोय तो हौद किती लिटरचा आहे माहीत नाही, पण त्याचा आकार 10 फुट X 8 फुट आणि उंची 6 फुट असा आहे.
2. मासे विकणे म्हणजे मी तो व्यवसाय म्हणुन करणार नाही, तर विरंगुळा म्हणुन करणार आहे. फक्त घरी खाणे किँवा मित्र, नातेवाईक यांना देणे असं करणार आहे.
3. शोभिवंत मासे हे इतर माशांपेक्शा नाजुक आणि महागडे असल्यामुळं त्यांच्या देखभालीत अडचणी येण्याची शक्यता आहे. म्हणुन तो पर्याय नको वाटतो.
3. पुण्यात मत्स्यबीज कोठे मिळेल यासंबधी माहीती हवी आहे.
तरी पुढिल मार्गदर्शन करावे हि विनंती. पुनश्चः धन्यवाद.
इथे तर
इथे तर मस्त्यशेती करायला पण सुरुवात झाली की..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
"डिस्कस" *******
"डिस्कस"

*************************************************
मित्रांचा भार होत नाही म्हणून त्यांचे आभार मानायचे नसतात.
मला खूप अनुभव अहे फिश त
मला खूप अनुभव अहे फिश त
घरी छोटा बाउल आणि सोन मस्त
घरी छोटा बाउल आणि सोन मस्त छोटे मासे आणले होते.
त्यांच नाव इशानने टॉम & जेरी ठेवलेल.
पण ते मरुन गेले एका आठवड्यातच.
आता धाडसच होत नाहिये.
झक्या , खरय रे मासे मेले की
झक्या , खरय रे
मासे मेले की अत्यंत वाईट वाटतं. मी काढून माळ्यावर ठेवलाय फिश टँक. आता देऊन टाकणार ज्यांना कुणाला हौस आहे त्यांना.
एक फिश टँक , एक बाउल पडलेला आहे तसाच.
झकासराव, गोल्डफिश ठेवले असतील
झकासराव,
गोल्डफिश ठेवले असतील तर पाणी सारख्ण बदलावं लागतं. त्यात क्लोरिन असल्यामुळे त्यात ते नलिफाय करण्यासाठी द्रावण टाकावं लागतं. गुरामी मासे बाउलात बर्यापैकी टिकतात.
आत्ता उन्हाळा चालू
आत्ता उन्हाळा चालू झाल्याबरोबर दोन डॉलर्स आणि दोन एंजल्स लागोपाठ दिवशी मेले. चारही मासे चांगले दिड वर्ष मस्त राहीले होते.
'माझा भाऊ मरला' असं म्हणत नीरजाने चारही दिवस रडून गोंधळ घातला.
माझ्याकडच्या गोल्डफिशने २
माझ्याकडच्या गोल्डफिशने २ महिन्यांपुर्वी टॅन्कमधली खडी गिळली होती. त्याच्या तोंडात अर्धी आत न अर्धी बाहेर अशी अडकली होती ती. अर्धा तास मारामारी केल्यावर त्याने स्वतःच काढली ती बाहेर..
चिनुक्स पाणी बदलत होतो.
चिनुक्स पाणी बदलत होतो. विकणार्याच्या म्हणण्यानुसार १ आठवडा नाही बदलल तरी चालेल.
पण आम्ही ३ दिवसात बदलत होतो. त्याने फक्त नळाच फ्रेश पाणी वापरु नका. साठवुन मगच वापरा ही एकच सुचना दिली होती जी आम्ही पाळली होती.
क्लोरीन नलीफाय करण्यासाठीच्या द्रावनाच नाव काय? आणि ते किती आणि कस वापरायच ह्याची माहिती देणार का चिनुक्स?
म्हणजे परत मासे आणता येतील.
त्याच नाव, क्लोरीन रिमूव्हर.
त्याच नाव, क्लोरीन रिमूव्हर. मेडिकल मध्ये मिळेल.
झकासा, फोन कर की ऑनलाईन हेल्पलाईन साठी
मॅन्जू, एरिएटर चालू ठेवला होतास का ?
हो रे, खाणं पण छान चालू होतं.
हो रे, खाणं पण छान चालू होतं. त्या हेमंत फिशरीवाल्याने सांगितलं की उन्हाळा वाढल्याने मेले. त्यातला एक डॉलर तर मरायच्या आधी चार दिवस चक्क खाली डोकं करून पोहत होता. त्याचे ते चाळे बघूनच मला शंका आली होती. पण मी फक्त किडे खायला घालणे आणि मेलेला मासा काढून टाकणे ह्यापलिकडे काही करत नाही. नवरा येतो तेव्हा टँक साफ करणे, औषध घालणे वगैरे सोपस्कार करतो.
बाकिच्यांच पोहोण कसं होतं ?
बाकिच्यांच पोहोण कसं होतं ? नॉर्मल ? उन्हाळा काय रोग आहे आहे का त्याने मासे मरायला ?
बाकिचे मासे म्हणजे शार्क,
बाकिचे मासे म्हणजे शार्क, गोल्ड फिश आणि चार टँजरीन मस्त टणटणीत पोहत होते. तो हेमंतवाला म्हणाला की माश्यांना गर्मी सहन झाली नाही. पाण्याचं तापमान वाढलं म्हणे. तरी मी रोज थोडं थोडं पाणी बदलत होते. पण आता काही नाही. टँकमधली गर्दी कमी झाल्यावर बाकिचे मासे मजेत आहेत.
१. गर्दी २. तपमान ३.
१. गर्दी
२. तपमान
३. ऑक्सिजन
४. खाणं
५. पाण्याची गुणवत्ता.
आमच्यात गारव्यासाठी मी पोराला
आमच्यात गारव्यासाठी मी पोराला सान्गुन टॅन्कच्या बाजुने ओले फडके गुन्डाळून त्यावर फॅन लावुन ठेवतो
(बर्फाचे क्युब टाकावेत का असा खोडकर विचार मनात आला होता)
हवेचा पम्प शक्यतो रात्रीच लावुन ठेवतो म्हणजे थन्ड हवेमुळे पाणीही थन्ड होऊ शकते
त्यामुळे उन्हाळ्याचा तितका परिणाम जाणवला नाही, शिवाय १ मुशी व २ गोल्डन येवढेच मासे शिल्लक आहेत, मुशी अडिच इन्चापासुन आता सात इन्चायेवढा वाढलाय
माझा घरातलील शार्क
माझा घरातलील शार्क

बिचारी निरजा!
बिचारी निरजा!
हायला ! कसले शुर लोक्स आहेत !
हायला ! कसले शुर लोक्स आहेत ! घरात शार्क पाळतात
इकडे बरेच लोक टॅन्कमधलं थोडं
इकडे बरेच लोक टॅन्कमधलं थोडं पाणी फ्रीजमधे ठेवतात. ते चांगलं गार झालं की मग एका मोठ्या जग मधे ते गार पाणी त्याच्या दुप्पट टॅंक मधलं पाणी मिसळायचं. मग ते हळू हळू परत टँकमधे ओतायचं. असं केल्याने पाण्याचं टेम्प फार वाढलं असेल तर आटोक्यात येऊ शकतं. एकदम गार, फ्रीजमधलं पाणी सरळ टॅंकमधे घालू नये .
प्रत्येक माशाची टेम्परेचर
प्रत्येक माशाची टेम्परेचर रेन्ज असते. यासंबंधातली अचूक माहिती नेटवर मिळू शकेल. (हायला, माशांविशयीची माहिती जाळात मिळते. कम्माले नाही ?)
बहुतेक प्रजातींना ट्रॉपिकल / सबट्रॉपिकल असल्याने आपले हवामान सोसते.
श्री हे शार्क वेगळे ते शार्क वेगळे. बादवे काही शूर वीर पिर्हानाही पाळतात.
नमस्कार लोक्स. स्वारी,
नमस्कार लोक्स.
स्वारी, बर्याच दिवसांनी चकर टाकतोय इथे.
कारण असं की ठाण्यातल्या एका दुकानदाराने आपलं दुकान बंद केलय. त्याचे टॅन्क्स विकणे आहेत. कुणाला टॅन्कस् , रॅकस्, मासे असल काय घ्यायच असेल तर स्वस्तात मिळू शकेल.
ही ऑफर आठवड्याभरात संपेल हो..........
मला amitdesai1508@gmail.com वर मेल करा
हा आमचा नवीन पाहूणा.
हा आमचा नवीन पाहूणा.
या पाहुन्या चे नाव काय हो?
या पाहुन्या चे नाव काय हो?
हा फ्लॉवर हॉर्न. एकांडा
हा फ्लॉवर हॉर्न. एकांडा शिलेदार असतो. दुसर्या कोणाला सुखाने जगू देत नाही.
अजून माहिती मिळवतोय...
>>>> एकांडा शिलेदार असतो.
>>>> एकांडा शिलेदार असतो. दुसर्या कोणाला सुखाने जगू देत नाही. <<<<

वर्णनाप्रमाणे दिसताना तरी हा मासा लिम्बुटिम्बु वाटत नाहीये
कसा वाटेल लिम्बूदा, त्याने
कसा वाटेल लिम्बूदा, त्याने हातात दन्ड कुठे धारण केलाय ?
ह्या विषयावरील माहितीचा नवीन
ह्या विषयावरील माहितीचा नवीन धागा. (अर्थात माझी रिक्षा
) http://www.maayboli.com/node/19197
मी पुण्यात रहातो. आमच्या घरी
मी पुण्यात रहातो. आमच्या घरी बेसमेँटला मोठा टँक आहे, जवळपास 3000 लिटरचा. त्यात मला मासे पाळायचे आहेत. पण असे कि ते पकडुन खाता किँवा विकता येतील. थोडक्यात मला मत्स्यशेती करायची आहे, तर मत्स्यबीज कोठे मिळेल? तसेच उत्पादनाविषयी इतर मार्गदर्शन कोणी करु शकेल का?
गॅश१६, मत्स्यशेतीसाठी ३०००
गॅश१६, मत्स्यशेतीसाठी ३००० लिटरचा हौद पुरेसा नाही. ३००० लिटर = ११० क्यू फूट. = ७ फूट * ४ फूट * ४ फूट (खोल) (अंदाजे मापे)
कारण
तूम्ही खालील गोष्टी करु शकता
यातील दुसर्या पर्याय निवडल्यास मी मदत करु शकेन.
बागुलबुवा, सर्वप्रथम प्रतिसाद

Pages