काचेला तडा जात असेल तर तो टँक विक्रेत्यास परत करा. टँकसाठी वापरलेली काच उत्तम दर्जाची असावी.
टँकला थेट ऊन लागता कामा नये. म्हणजे शेवाळं, जंतू वाढण्यास मदत होणार नाही. इन्फेक्शन झाल्यास अर्धी टेट्रामायसिन टाकून बघा. म्हणजे ती कॅप्सूल फोडून आतील पावडर टाकायची. साधारण ३ फूट x २ फूट x २ फूट या आकाराची टँक असेल तर एक कॅप्सूल पुरते.
आमच्याकडचे शार्क चांगलेच लांबरुंद झाले, पण गोल्डफिश काही जास्त मोठे झाले नाहीत. टँजरीन पण आणले होते, पण ते शार्क पुढे अगदीच दिसेनासे व्हायचे. एकदा चार दिवस घर बंद होतं तेव्हा बहुतेक त्यातला एक टँजरीन मेला असावा आणि बाकिच्या माशांनी बहुतेक त्याला खाऊन टाकला असावा. कारण घरी परत आल्यावार त्याचा कुठे मागमूसही दिसत नव्हता.
आता गोल्डफिश आणि शार्कबरोबर व्हाईट आणि ब्लॅक एंजल्स पण आहेत. आणि डॉलर्स पण आहेत. ते फारच सुंदर दिसतात. टँकचं झाकण जरी उघडलं तरी ते शार्क फारच दंगा करतात. माझ्या हातावर उडी मारतील अशी मला भिती वाटते. त्यामुळे मी काही पाणी बदलायच्या किंवा टँक साफ करायच्या फंदात पडत नाही. ते काम नवराच करतो एक्-दोन महिन्यांनी येतो तेव्हा.. मी फक्त दोन-तीन दिवसांनी एकदा किडे खायला घालायचं काम करते.
शार्क पाळतात पण????? मला माहितच नव्हतं..
ते मोठे नाही होतं का खूप? शार्क म्हणजे ते खरे मोठे शार्क च का????????
इथली चर्चा वाचून मला पण मासे आणावेसे वाटायला लागलेत.. पण घरी ओरडा होईल जरा..
घरी ओरडण्यासारख..अस काही नाहीये फिश पाळण्यामधे! कुत्र्यामांजरांसारखी घाणही नाही करत ते किंवा आठवड्यातुन एकदा आंघोळीचा ही प्रश्न नाहीये त्यान्च्याबाबतीत!
खरं तर बी.पी. वाढला असेल तर फिशटँकमधील माशांकडे १५ मि. बघितले तरी बी. पी नॉर्मल होतो असं मी ऐकलय!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
लहान शार्क तर अतिशय देखणे असतात. काळे, पांढरे शरीर आणि भगवे कल्ले आणि शेपूट.. मस्त दिसतात..
टँक स्वच्छ करणं एवढाच काय तो त्रास, पण ५० रुपयांत दर महिन्याला टँक स्वच्छ करून मिळतो. हे लोक व्यावसायिक असल्याने आपल्याकडून माशांना होऊ शकणारी इजाही टळते.
६- ते १०.३० चांगला फिरत होता हंड्यात , पाणी बदलल्याने झालं असेल बहूतेक ...
एलटी , तुम्ही कुठुन आणता मासे ?
-------------------------------------------------------------------------
मन की गली तू फुहारों सी आ
भीग जायें मेरे ख्वाबों का काफीला
जिसे तू गुनगुनायें मेरी धून है वही ....
या भगवे कल्ले असलेल्या शार्क माशांच्या जातीचं नाव विसरलो. पण खूप मस्त दिसतात. आणि गोल्डफिश असले तर त्यांना त्रास देतात.>>> माझ्याकडे आहेत. पण व्यवस्थित राहताहेत गोल्डीजबरोबर
माझ्याकडे टँकपण आहे आणि बाऊलपण. बाऊलमधे एक फायटर फिशचं कपल आहे. टँकमधे पॅराडाइज, अल्बिनो शार्क, गोल्डीज.. गप्पी मात्र फार त्रास देतात गोल्डीजला
मझ्या कडेहि आहे फिशटॅक ४ गोल्ड फिश,२ शार्क आणि २ नाव माहित नसलेले मासे आहे
मि अस एकल आहे कि किडे टाकले तर मासे मरतात खर आहे का हे?
मि रंगित गोळ्याच टाकते त्यांना खायला.
************************
नको ओढ लावुन घेउ उन्हाची ,जसे पारधि हे तसे तीर टोची
पिसामागुनि ग पिसे दग्ध होति, भररि परि मृत्तिकेशीच अंती
त्यात पण असाच एक गोल्डफिश असतो. >> मला पण आठवली ती कथा , बहीण भाऊ चाळीत राहणारे .. मग शेवटी बहीण एकटीच राहते , गोल्डफीशची तिला सोबत होते .असच काहीतरी आहे त्या कथेत... हीच ना मंजु ? कोणाची आहे कुणाला आठवतय का ?

फेंगशुईमधे सांगितलय हे सर्व! ८ इतर मासे आणि १ गोल्डफिश ठेवावा टँकमधे! गोल्डफिश घरातल्या कर्त्या पुरुषावर येणारे संकट स्वतः वर घेतो अस त्यात सांगितलय! एखादी बाधित व्यक्ती, किंवा वाईट चिंतणारी व्यक्ती घरात आली तर हे मासे मरतात. असेलही बुवा.....याचा अर्थ असा की मासे पटापट मरायला लागले की समजावे घरावरच संकट त्यांच्यावर गेलं....
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
मी कुठं वाचलीये ते नाही आठवत , पण मला ते पुस्तकात वाचल्यासारख का वाटतय ..
मी नंदीनीच पोस्ट नव्हत बघीतलं , आली लगेच खिदळायला

मी खूप दिवसांपासून ह्या लींक्च्या शोधात होतो. माश्यांचा छंद लहानपणापास्न. काही शंका असल्यास जरूर विचारा.
पाणी जेव्ह्ढेवेळा बदलाल तेव्हढ चांगलच, फक्त एकदम सगळ नको. साधारण २०% बदलायच एकावेळी. खाण खूप प्रकारच मिळत बाजारात. Tubiflex Worms, Tablets, Dry Worms, Daphnia, Pellets etc. माशाच्या प्रकारा व आकारावरून ठरवा. साधारण ५ मिन्टात संपेल एवढच घालावे.
मासे कमी असल्यास एरीएशनची गरज नाही. फायटर फक्त दुसर्या फायटर मेल बरोबरच मारामारी करतो.
माझ्याकडे गोरामी जातिचे २ मासे आहेत. ९ महिने झाले अजुन छान आहेत. मी बाउल मधे ठेवलं आहे त्याना. कमी मासे असतिल तर अरिएशन ची गरज नाही. त्यांचं काही जास्त करावं लागत नाही. पाळायला काही त्रास नाही.
मी आठवड्यातुन एकदा पाणी बदलते. फक्त २०-३० % बदलायचं. मस्त मज्जा येते मासे पाळायला.
- सुरुचि
फायटर फक्त दुसर्या फायटर मेल बरोबरच मारामारी करतो. >>>> माझ्या कडे आता किसिंग गोरामी आणि शार्क आहेत. त्यांच्या बरोबर फायटर ठेवले तर चालतील का ?
यापुर्वी एका बाऊल मध्ये दोन फायटर ठेवले होते. त्यातील एकाने दुसर्याचे पंख, शेपटि खाल्ले. तेव्हा त्या बाऊल मध्ये एक पार्टिशन बनवीले. दुसरा ४-५ दिवसात पुर्वी सारखा सुंदर झाला. पण एकेदिवशी ते पार्टीशन थोडे सरकले आणी त्या माश्याने पुन्हा त्याचे पंख, शेपुट खाउण टाक्ले.
=================== माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
धण्यवाद लोकहो ...खूप मदत झाली तुमची ...
मी आणलाय फिश टँक काल ,एअरेटर ,फिल्टरसहीत आहे , एकूण ८ मासे आणले आहेत सध्यातरी
४ गोल्डफीश , २ शार्क अन २ पांढरे आहेत भगवे कल्ले अन भगवेच डोळे असलेले ,नाव नाही माहीत.
४-६ तास फिल्टर अन ४-६ तास एअरेटर असं आळीपाळीने चालू ठेवा असं सांगितलय त्या दुकानदाराने . आणि फिल्टर असल्यामुळे पाणि बदलायची वेळ येणार नाही असे म्हणालाय.
वातावरणात बदल झाला तरच फक्त खडे मीठ टाकायला सांगितलय , खायला शक्यतो कमीच टाका असंही म्हणालाय .
अजून काही काळजी घ्यायच्या टीप्स असतील तर इथे द्या कृपया
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे थे दुनिया पत्थर थी ....
गुरामी जातीचे मासे असलेले पाणी आठवड्यातून एकदाच बदललेले चालते. पण हे इतर माशांना लागू नाही. इतर मासे असतील तर पाणी वारंवार बदलावेच लागते. एरेशन नसेल तर दोन दिवसांतून एकदा पाणी बदलावेच.
१. फायटर्सची मारामारी एकतर दोन मेलस् मधली असेल नाहीतर मेल फीमेलमधलं कोर्टींग असेल. दोन मेलस् असल्यास सेपरेटच ठेवा.
२. गुरामी, फायटर्स, पॅराडाईस फिश हे सर्व लॅबॅरिंथ ग्रुप मधले आहेत त्यांना हवेतला ऑक्सिजन घेता येउ शकतो. एरिएशनची गरज नाही.
३. नॉर्मल फिल्टर (केमिकल नव्हे) फक्त नॉनसोल्यूबल ईंप्युंरिटीज काढू शकतो, सोल्यूबल ईंप्युरिटीजचं काय? त्यासाठी पाणी बदलायलाच पाहीजे. ज्या प्रमाणात पाणी बदलाल त्या प्रमाणात रिझल्ट मिळतील.
काचेला तडा
काचेला तडा जात असेल तर तो टँक विक्रेत्यास परत करा. टँकसाठी वापरलेली काच उत्तम दर्जाची असावी.
टँकला थेट ऊन लागता कामा नये. म्हणजे शेवाळं, जंतू वाढण्यास मदत होणार नाही. इन्फेक्शन झाल्यास अर्धी टेट्रामायसिन टाकून बघा. म्हणजे ती कॅप्सूल फोडून आतील पावडर टाकायची. साधारण ३ फूट x २ फूट x २ फूट या आकाराची टँक असेल तर एक कॅप्सूल पुरते.
सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस,
सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर
धन्स
धन्स चिनुक्स, टेट्रामायसीनचा उपाय करुन बघते आता.
आमच्याकडच
आमच्याकडचे शार्क चांगलेच लांबरुंद झाले, पण गोल्डफिश काही जास्त मोठे झाले नाहीत. टँजरीन पण आणले होते, पण ते शार्क पुढे अगदीच दिसेनासे व्हायचे. एकदा चार दिवस घर बंद होतं तेव्हा बहुतेक त्यातला एक टँजरीन मेला असावा आणि बाकिच्या माशांनी बहुतेक त्याला खाऊन टाकला असावा. कारण घरी परत आल्यावार त्याचा कुठे मागमूसही दिसत नव्हता.
आता गोल्डफिश आणि शार्कबरोबर व्हाईट आणि ब्लॅक एंजल्स पण आहेत. आणि डॉलर्स पण आहेत. ते फारच सुंदर दिसतात. टँकचं झाकण जरी उघडलं तरी ते शार्क फारच दंगा करतात. माझ्या हातावर उडी मारतील अशी मला भिती वाटते. त्यामुळे मी काही पाणी बदलायच्या किंवा टँक साफ करायच्या फंदात पडत नाही. ते काम नवराच करतो एक्-दोन महिन्यांनी येतो तेव्हा.. मी फक्त दोन-तीन दिवसांनी एकदा किडे खायला घालायचं काम करते.
शार्क
शार्क पाळतात पण????? मला माहितच नव्हतं..

ते मोठे नाही होतं का खूप? शार्क म्हणजे ते खरे मोठे शार्क च का????????
इथली चर्चा वाचून मला पण मासे आणावेसे वाटायला लागलेत.. पण घरी ओरडा होईल जरा..
घरी
घरी ओरडण्यासारख..अस काही नाहीये फिश पाळण्यामधे! कुत्र्यामांजरांसारखी घाणही नाही करत ते किंवा आठवड्यातुन एकदा आंघोळीचा ही प्रश्न नाहीये त्यान्च्याबाबतीत!
खरं तर बी.पी. वाढला असेल तर फिशटँकमधील माशांकडे १५ मि. बघितले तरी बी. पी नॉर्मल होतो असं मी ऐकलय!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
पराग, वर तो
पराग, वर तो mandarnk ने फोटो टाकला आहे ना तो शार्क.... पाळिव माश्यांमध्ये पण शार्क जातीचा मासा असतो.
लहान शार्क
लहान शार्क तर अतिशय देखणे असतात. काळे, पांढरे शरीर आणि भगवे कल्ले आणि शेपूट.. मस्त दिसतात..
टँक स्वच्छ करणं एवढाच काय तो त्रास, पण ५० रुपयांत दर महिन्याला टँक स्वच्छ करून मिळतो. हे लोक व्यावसायिक असल्याने आपल्याकडून माशांना होऊ शकणारी इजाही टळते.
मला माझी
मला माझी एक कथा आठवली.
त्यात पण असाच एक गोल्डफिश असतो.
घरातल्या मालकावर काही संकट आलं तर हे मासे ते संकट स्वतःवर घेतात आणि मरून जातात असे कुठेतरी वाचलं होत्!!!!
--------------
नंदिनी
--------------
भगवे
भगवे कल्ले?? मग आमच्याकडच्या शार्कची जात बहुतेक वेगळी असावी. अक्षरशः fascinating असा काळा कुळकुळीत रंग आहे ह्या शार्कचा..
अरे , तो
अरे , तो बाहेर पडलेला मासा गेला
६- ते १०.३० चांगला फिरत होता हंड्यात , पाणी बदलल्याने झालं असेल बहूतेक ...
एलटी , तुम्ही कुठुन आणता मासे ?
-------------------------------------------------------------------------
मन की गली तू फुहारों सी आ
भीग जायें मेरे ख्वाबों का काफीला
जिसे तू गुनगुनायें मेरी धून है वही ....
नंदू, तुझी
नंदू, तुझी आधीची पोस्ट वाचून मला तीच गोष्ट आठवली होती. 'सोनू' गोल्डफिश......
या भगवे
या भगवे कल्ले असलेल्या शार्क माशांच्या जातीचं नाव विसरलो. पण खूप मस्त दिसतात. आणि गोल्डफिश असले तर त्यांना त्रास देतात.
दीपूर्झा,
आता मस्त पेटी घेऊन ये. लहान आण हवं तर, आणि नवे मासे त्यात ठेव.
या भगवे
या भगवे कल्ले असलेल्या शार्क माशांच्या जातीचं नाव विसरलो. पण खूप मस्त दिसतात. आणि गोल्डफिश असले तर त्यांना त्रास देतात.>>> माझ्याकडे आहेत. पण व्यवस्थित राहताहेत गोल्डीजबरोबर
माझ्याकडे टँकपण आहे आणि बाऊलपण. बाऊलमधे एक फायटर फिशचं कपल आहे. टँकमधे पॅराडाइज, अल्बिनो शार्क, गोल्डीज.. गप्पी मात्र फार त्रास देतात गोल्डीजला
~~~~~~~~~
सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस,
सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर
मासे जोरात
मासे जोरात पळतायत अं ???
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
मझ्या
मझ्या कडेहि आहे फिशटॅक ४ गोल्ड फिश,२ शार्क आणि २ नाव माहित नसलेले मासे आहे
मि अस एकल आहे कि किडे टाकले तर मासे मरतात खर आहे का हे?
मि रंगित गोळ्याच टाकते त्यांना खायला.
************************
नको ओढ लावुन घेउ उन्हाची ,जसे पारधि हे तसे तीर टोची
पिसामागुनि ग पिसे दग्ध होति, भररि परि मृत्तिकेशीच अंती
त्यात पण
त्यात पण असाच एक गोल्डफिश असतो. >> मला पण आठवली ती कथा , बहीण भाऊ चाळीत राहणारे .. मग शेवटी बहीण एकटीच राहते , गोल्डफीशची तिला सोबत होते .असच काहीतरी आहे त्या कथेत... हीच ना मंजु ? कोणाची आहे कुणाला आठवतय का ?
-------------------------------------------------------------------------
मन की गली तू फुहारों सी आ
भीग जायें मेरे ख्वाबों का काफीला
जिसे तू गुनगुनायें मेरी धून है वही ....
मि अस एकल
मि अस एकल आहे कि किडे टाकले तर मासे मरतात खर आहे का हे?>>> नाही. ड्राय वर्म्स मी रोज टाकते.
हो... हीच
हो... हीच कथा... मला पण आठवली.
फेंगशुईमध
फेंगशुईमधे सांगितलय हे सर्व! ८ इतर मासे आणि १ गोल्डफिश ठेवावा टँकमधे! गोल्डफिश घरातल्या कर्त्या पुरुषावर येणारे संकट स्वतः वर घेतो अस त्यात सांगितलय! एखादी बाधित व्यक्ती, किंवा वाईट चिंतणारी व्यक्ती घरात आली तर हे मासे मरतात. असेलही बुवा.....याचा अर्थ असा की मासे पटापट मरायला लागले की समजावे घरावरच संकट त्यांच्यावर गेलं....
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
कोणाची आहे
कोणाची आहे कुणाला आठवतय का ?
अरे, नंदिनीचीच आहे ती कथा.... तिने लिहिलं नाहीये का वर..
मी कुठं
मी कुठं वाचलीये ते नाही आठवत , पण मला ते पुस्तकात वाचल्यासारख का वाटतय ..
मी नंदीनीच पोस्ट नव्हत बघीतलं , आली लगेच खिदळायला
-------------------------------------------------------------------------
मन की गली तू फुहारों सी आ
भीग जायें मेरे ख्वाबों का काफीला
जिसे तू गुनगुनायें मेरी धून है वही ....
अरे जुन्या
अरे जुन्या माबोवर आहे ती कथा...
मी खूप
मी खूप दिवसांपासून ह्या लींक्च्या शोधात होतो. माश्यांचा छंद लहानपणापास्न. काही शंका असल्यास जरूर विचारा.
पाणी जेव्ह्ढेवेळा बदलाल तेव्हढ चांगलच, फक्त एकदम सगळ नको. साधारण २०% बदलायच एकावेळी. खाण खूप प्रकारच मिळत बाजारात. Tubiflex Worms, Tablets, Dry Worms, Daphnia, Pellets etc. माशाच्या प्रकारा व आकारावरून ठरवा. साधारण ५ मिन्टात संपेल एवढच घालावे.
मासे कमी असल्यास एरीएशनची गरज नाही. फायटर फक्त दुसर्या फायटर मेल बरोबरच मारामारी करतो.
खड्याच मीठ सर्वात ऊत्तम औषध.
आणखी काय?
माझ्याकडे
माझ्याकडे गोरामी जातिचे २ मासे आहेत. ९ महिने झाले अजुन छान आहेत. मी बाउल मधे ठेवलं आहे त्याना. कमी मासे असतिल तर अरिएशन ची गरज नाही. त्यांचं काही जास्त करावं लागत नाही. पाळायला काही त्रास नाही.
मी आठवड्यातुन एकदा पाणी बदलते. फक्त २०-३० % बदलायचं. मस्त मज्जा येते मासे पाळायला.
- सुरुचि
फायटर फक्त
फायटर फक्त दुसर्या फायटर मेल बरोबरच मारामारी करतो. >>>> माझ्या कडे आता किसिंग गोरामी आणि शार्क आहेत. त्यांच्या बरोबर फायटर ठेवले तर चालतील का ?
यापुर्वी एका बाऊल मध्ये दोन फायटर ठेवले होते. त्यातील एकाने दुसर्याचे पंख, शेपटि खाल्ले. तेव्हा त्या बाऊल मध्ये एक पार्टिशन बनवीले. दुसरा ४-५ दिवसात पुर्वी सारखा सुंदर झाला. पण एकेदिवशी ते पार्टीशन थोडे सरकले आणी त्या माश्याने पुन्हा त्याचे पंख, शेपुट खाउण टाक्ले.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
धण्यवाद
धण्यवाद लोकहो ...खूप मदत झाली तुमची ...
मी आणलाय फिश टँक काल ,एअरेटर ,फिल्टरसहीत आहे , एकूण ८ मासे आणले आहेत सध्यातरी
४ गोल्डफीश , २ शार्क अन २ पांढरे आहेत भगवे कल्ले अन भगवेच डोळे असलेले ,नाव नाही माहीत.
४-६ तास फिल्टर अन ४-६ तास एअरेटर असं आळीपाळीने चालू ठेवा असं सांगितलय त्या दुकानदाराने . आणि फिल्टर असल्यामुळे पाणि बदलायची वेळ येणार नाही असे म्हणालाय.
वातावरणात बदल झाला तरच फक्त खडे मीठ टाकायला सांगितलय , खायला शक्यतो कमीच टाका असंही म्हणालाय .
अजून काही काळजी घ्यायच्या टीप्स असतील तर इथे द्या कृपया
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे थे दुनिया पत्थर थी ....
गुरामी
गुरामी जातीचे मासे असलेले पाणी आठवड्यातून एकदाच बदललेले चालते. पण हे इतर माशांना लागू नाही. इतर मासे असतील तर पाणी वारंवार बदलावेच लागते. एरेशन नसेल तर दोन दिवसांतून एकदा पाणी बदलावेच.
१.
१. फायटर्सची मारामारी एकतर दोन मेलस् मधली असेल नाहीतर मेल फीमेलमधलं कोर्टींग असेल. दोन मेलस् असल्यास सेपरेटच ठेवा.
२. गुरामी, फायटर्स, पॅराडाईस फिश हे सर्व लॅबॅरिंथ ग्रुप मधले आहेत त्यांना हवेतला ऑक्सिजन घेता येउ शकतो. एरिएशनची गरज नाही.
३. नॉर्मल फिल्टर (केमिकल नव्हे) फक्त नॉनसोल्यूबल ईंप्युंरिटीज काढू शकतो, सोल्यूबल ईंप्युरिटीजचं काय? त्यासाठी पाणी बदलायलाच पाहीजे. ज्या प्रमाणात पाणी बदलाल त्या प्रमाणात रिझल्ट मिळतील.
ब्रीडींग ट्राय करून बघा की.
Pages