Hummingbird ...

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
<1’

Hummingbird on cactus ... clicked in Scottsdale, Arizona
High speed shot, shutter speed 1/4000s

शब्दखुणा: 

दुपारच्या उन्हात सगळ्या रंगांची धुलाई झाली. त्यामुळे रंग उडवावे लागले. हे बघ वेगळ्या angle चे फोटो.

सर्व फोटो अप्रतिम.
पक्ष्यांचे फोटो काढणे फारच अवघड, चिकाटीचे काम - त्यामुळे अशा सर्व फोटोग्राफर्सचे कायमच कौतुक.

पक्ष्यांचे फोटो काढणे फारच अवघड, चिकाटीचे काम >>> आणि त्यातही हमिंगबर्डचा फोटो काढणे म्हणजे महाकठिण काम... मस्त आहेत फोटो

Happy