रंग माझा वेगळा

Submitted by अभिप्रा on 21 December, 2011 - 01:20

माध्यम : पेन्सिल आणि जलरंग
colors on face_Dec 21_2011.jpg
मूळ प्रकाशचित्र इथे पहा http://www.abhijitsplanet.com/pratibimb/index.php?showimage=195

गुलमोहर: 

सर्वांना धन्यवाद, अगदी मनापासून. कमेंट्स वाचून मजा तर येतेच पण नवीन कामाचा हुरूप पण येतो.
@पाटील : मी ग्रेस्केल वापरूनच केलेय चित्र, होळीचे रंग आणि हायलाइटस मिसळत होते, केस करताना मी आधीच खूप गडद व्हॅल्यू वापरली, नंतर हायलाइटस करणे फार कठीण होऊन बसले
@अगो: माझा ब्लॉग बघा , नवीन चित्रे इथे टाकीनच
@कॅनी : नक्की पाठवा
@बित्तुबंगा : thumps up

वॉव खुपच सुंदर चित्र.
डोळ्यातले भाव फारच बोलके आले आहेत.

Pages