रंग माझा वेगळा

Submitted by अभिप्रा on 21 December, 2011 - 01:20

माध्यम : पेन्सिल आणि जलरंग
colors on face_Dec 21_2011.jpg
मूळ प्रकाशचित्र इथे पहा http://www.abhijitsplanet.com/pratibimb/index.php?showimage=195

गुलमोहर: 

____/\___ सलाम!
सगळ्यांनी त्यांनि दिलेली मुळ चित्राची लिंक पहाच. अगदी हुबेहुब Happy

पेंसिल्चे काम छन झाले आहे. मुळ चित्रातले हायलाईट्स खास करुन केसांवर पडलेला रंगाची व्हॅल्यु मेंटेन करता आली असती तर अजुन मजा आली असती.( मुळ चित्र ग्रे स्केल मधे /डिसॅच्युरेट करुन पाहिलेत तर हायलाईटस सहज कळतील) . शुभेच्छा.

Pages