मायबोली गीत व मायबोली व्हिडीयो वरुन प्रेरणा घेउन आपण एक मायबोली प्रतिज्ञा का बनवू नये बरे ?
मायबोली माझी(च) साईट आहे.
सारे मायबोलीकर माझे मित्र व माझे शत्रू यात विभागले गेले आहेत. म्हणजेच जे माझे मित्र नाहीत, उघड आहे की ते माझे शत्रू आहेत. माझ्या मतांना विरोध करणारे मूर्ख आहेत. माझी मते न समजणारे वा त्यांची टवाळी करणारे अतिशहाणे आहेत.
माझ्या लेखनातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या मतांचा मला (दुरा)भिमान आहे.
त्या मतांचा आदर करण्याची पात्रता इतरांच्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझे लांगूलचालन करणार्यांचाच मान ठेवीन व त्यांच्याशी सौजन्याने वागेन. त्यांच्याद्वारे व इतर उपायांनी माझे लेखन वर आणण्याचा व लोकप्रिय असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी तिन्ही शिफ्टमध्ये रीक्षा फिरवून आमंत्रण करेन.
माझा (ओरिजनल) आयडी व माझे ड्यू आयडी यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. माझी वाहवा व कंपू बनवणे यातच माझे सौख्य सामावले आहे.
डिस्क्लेमरः भारतीय संविधानाचा पूर्ण आदर बाळगूनच सदर लेखन केलेले आहे. त्यासंबधीचे वाद कृपया आपल्या राखीव कुरणात घालावेत.
माझ्या लेखनातल्या समृद्ध आणि
माझ्या लेखनातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या मतांचा मला (दुरा)भिमान आहे.
त्या मतांचा आदर करण्याची पात्रता इतरांच्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. >>> मला हे सर्वात आवडलंय
बाकी, लिमये यांजकडून फक्त एक हसणारा चेहरा?? बहुत नाइन्साफी हय !!
लले जस्ट वेट अॅन्ड वॉच.
लले जस्ट वेट अॅन्ड वॉच. गुरुजी फार काळ कुंपणावर रहाणार्यातले नाहीत.
अम्या..टू मच!!! टू गुड!!!
अम्या..टू मच!!! टू गुड!!!

(No subject)
बाबामहाराज प्रतिज्ञा
बाबामहाराज प्रतिज्ञा भारीच्च!!!
वारलो.........
वारलो.........

(No subject)
या प्रतिज्ञेचे पालन न
या प्रतिज्ञेचे पालन न करणार्यांनी इथे येऊन आपला वेळ, व मायबोलीवरील डिस्क स्पेस वाया घालवू नये!
वेळ पडल्यास, एकदा मांडलेल्या मतांच्या विरुद्ध मते लिहून तीहि हिरीरीने व तेव्हढ्याच आत्मविश्वासाने लिहावीत. पण वाचले, समजले, पटले किंवा नाही पटले, असे समजून गप्प बसू नये! लिहीत रहावे. फक्त प्रतिज्ञेचे पालन!!
(No subject)
(No subject)
वाव आहे तरीही येवढंच लिहितो
वाव आहे तरीही येवढंच लिहितो रिक्षा करा बुवा!
हाहाक्कार....!
हाहाक्कार....!
मी माझे लांगूलचालन
मी माझे लांगूलचालन करणार्यांचाच मान ठेवीन व त्यांच्याशी सौजन्याने वागेन. त्यांच्याद्वारे व इतर उपायांनी माझे लेखन वर आणण्याचा व लोकप्रिय असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी तिन्ही शिफ्टमध्ये रीक्षा फिरवून आमंत्रण करेन.
माझा (ओरिजनल) आयडी व माझे ड्यू आयडी यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. माझी वाहवा व कंपू बनवणे यातच माझे सौख्य सामावले आहे.
>>>>>
वाह वाह!!! मस्तच आहे प्रतिज्ञा. जियो बाबु!
(No subject)
बागुलबुवा - फार छान, एकदम
बागुलबुवा - फार छान, एकदम आवड्या !!
सरळ वस्तु तिरप्या व तिरप्या वस्तु सरळ दिसणे हा जर जन्म गूण असेल तर कोण कोणाचे काय वाकडे करणार????
त्यासाठी तिन्ही शिफ्टमध्ये
त्यासाठी तिन्ही शिफ्टमध्ये रीक्षा फिरवून आमंत्रण करेन.
बाब्या जबरी
(No subject)
माझ्या लेखनातल्या समृद्ध आणि
माझ्या लेखनातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या मतांचा मला (दुरा)भिमान आहे.
त्या मतांचा आदर करण्याची पात्रता इतरांच्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझे लांगूलचालन करणार्यांचाच मान ठेवीन व त्यांच्याशी सौजन्याने वागेन. त्यांच्याद्वारे व इतर उपायांनी माझे लेखन वर आणण्याचा व लोकप्रिय असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी तिन्ही शिफ्टमध्ये रीक्षा फिरवून आमंत्रण करेन. >> हे मस्तय..

छान
छान
(No subject)
बाबु
बाबु
(No subject)
Pages