Submitted by साधा माणुस on 3 December, 2011 - 03:30
समजा तुम्ही एकादे चांगले काम करायला घरातून बाहेर पडला असाल, आणि त्याचवेळी तुमच्या समोरून मांजर आडवे गेले तर तुम्ही काय कराल.
तुम्ही पाच पावले मागे चालून परत आपल्या वाटेला लागाल? कि ते काम रद्द करून उद्यावर ढकलाल का.?
हिंदू धर्मात अनेक चालीरितीं पैकी वरची घटनाही अशूभ समजली जाते. त्यापाठी काय कारण असू शकते?
की माणसाच्या असफलतेचे पाप त्या मांजराच्या गळ्यात मारण्याचा हा प्रयत्न असेल.?
आणि खरच मांजर आडवे गेले तर जे काम करायला जातो, ते झालेच नाही असा कुणाला अनुभव आहे का.?
मी बर्याच लोकांना मांजर आडवे गेल्यावर एकाच ठीकाणी थोडा वेळ उभे राहणे, पाच पावले मागे जाणे किंव्हा तो रस्ताच बदलताना बघितलेय. तर काहीजण म्हणतात, मांजर डावीकडून उजवीकडे आडवे गेलेय आणि ते तर अजिबात अशूभ नसते.
तर यावर तुम्हाला काय वाटते?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाम वेताळ
शाम

वेताळ
अरे हा तोतया आहे.. हा
अरे हा तोतया आहे.. हा साधि_माणसं आहे. १६ संस्कारांचा धागा काढणारा तो 'साधी माणसं ' तो वेगळा आहे.. याला तर संधीसाधि_माणसं असे म्हणायला हवा...
आणि लोक कारण नसताना मला बदनाम करत आहेत..
http://www.maayboli.com/user/37195 http://www.maayboli.com/user/37292
जामोप्या, प्रश्न खरे तर "असे
जामोप्या,
प्रश्न खरे तर "असे ज्वलंत प्रश्न" चर्चेत असण्याचा आहे- लोकांना सज्ञान करण्याचा आहे, आयडीज फक्त माध्यम हो!!
आणि लोक कारण नसताना मला बदनाम
आणि लोक कारण नसताना मला बदनाम करत आहेत.. <<<

इतर रंगाची मांजरे ही बहुदा
इतर रंगाची मांजरे ही बहुदा परदेशी वंशाची असतात..ती आडवी गेल्यास परदेशी लोकांची चापलूसी करण्याची वेळ माणसावर येऊ शकते ज्यामुळे चेहर्याच्या वेगवेगळ्या शस्रक्रिया केल्या तरी लोकं शोधून शोधून कानफाड फोडू शकतात...अशीच एक घटना मागील आठवड्यात झाल्याची समजते.
नक्कीच हा मांजराचाच प्रताप आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10970994.cms
<< मांजर आडवे जाणे अपशकून
<< मांजर आडवे जाणे अपशकून असते का? >> ज्याला आडवे गेले त्याला कीं मांजराला ?
(No subject)
मला मांजर अजूनपर्यंत आडवे
मला मांजर अजूनपर्यंत आडवे गेलेले नाही. मात्र मी मांजराला बरेच वेळेस उभा गेलेलो आहे.
बिच्चारे मांजर.
Pages