वॉल स्ट्रीट पासून सावध रहा ...

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
<1’

[More from NYC skyline experiments]

Man to kid (still in stroller) - "Somewhere across that river is big bad wall street ... try to stay away from it"

सुंदर फोटो! मस्त कंपोझिशन!
लेन्स कोणती वापरली, कोणत्या फोकल लेंग्थला? साईड्सला लाईट फॉल-ऑफ/ऑप्टिकल व्हिग्नेट आलाय.

जबरी !! NY चे बाकीचे दोन फोटो पण मस्त आहेत.

अबे, प्रत्येक पोस्टमध्ये असे एकेक-दोन दोन फोटो टाकण्यापेक्षा एकत्र का नाही टाकत ?