शाळेत असतांना एक मुलगी मला चोरून बघायची
तिच्या अश्या बघण्याची मला सवय नसायाची
एकटं-दुकटं दिसलं कि हसायची कारण नसतांना
तिचं अस वागणं कळलं, आमच्या सार्या दोस्तांना
डब्यातील जेवनावरून ओळख आमची वाढली
एक दिवस तिनं मला चिठ्ठी एक धाडली
चिठ्ठींमधील शब्द होते भलतेच करारी
एका क्षणात मनाने घेतली आकाशात भरारी
दुसर्या दिवशी माझी शाळेची बस चुकली होती
सुन्या म्हणाला दिवसभर ती तुलाच शोधत बसली होती
परत शाळेत गेल्यावर ती उदास-उदास दिसली
मला नाही कळलं मैना का बरं रूसली?
खेळाच्या तासाला सर म्हणाले मैदानावर चला
गुपचुप तिच्या मैत्रिनिने मला एक निरोप दिला
मी वर्गात गेलो तेंव्हा ती एकटीच होती
इतिहासाच्या वहित गणित सोडवित होती
मला समोर पाहताच ती जराशी बावरली
खोटं-खोटं हसून दुसर्या क्षणी सावरली
आमचं असं बसण मला सिनेमासारखच वाटलं
हळूच म्हनली ती कालच उत्तर नाही भेटलं?
तिच्या या प्रश्णाने माझे रोम-रोम पेटले
जवळ ओढत तिला मी ओठांवर ओठ टेकले
माझ्या या कृत्यानं ती लाज-लाज लाजली
जवळ येत हर्षाने छातीलाच बिलगली
माझ्या-तिच्या प्रेमात तिचा पत्ररूपी पुढाकार होता
तिच्या मनातील प्रितीला माझा तिच्या आधीच होकार होता
चिठ्ठींमधील शब्द होते भलतेच
चिठ्ठींमधील शब्द होते भलतेच करारी
एका क्षणात मनाने घेतली आकाशात भरारी
करारी>>>>>>मेरी झाशी नही दुंगी!
आकाशात भरारी वगैरे मारली म्हणजे तिचा करारीबाणा असा असेल अस वाटतं>>>>>मै तेरे बच्चेकी कुवारी मॉ बनुंगी!!!
तिच्या या प्रश्णाने माझे रोम-रोम पेटले
जवळ ओढत तिला मी ओठांवर ओठ टेकले>>>>
च्याआयला, शाळेत जाता की फालतूगिरी करता?
माझ्या या कृत्यानं ती लाज-लाज लाजली
जवळ येत हर्षाने छातीलाच बिलगली>>>>>>जवळ आली हर्षाने आणि खाज तिची भागली.
जवळ येत हर्षाने छातीलाच बिलगली>>>>>>मग ओठ टेकताना कुठे होता?
माझ्या-तिच्या प्रेमात तिचा पत्ररूपी पुढाकार होता
तिच्या मनातील प्रितीला माझा तिच्या आधीच होकार होता>>>काय ठोकता राव्!हे काय>>>>
शाळेत असतांना एक मुलगी मला चोरून बघायची
तिच्या अश्या बघण्याची मला सवय नसायाची.
विभाग्रज तिच्या अशा बघण्याची
विभाग्रज तिच्या अशा बघण्याची मला सवय नसायची........ म्हणजे या आधी कोणत्या मुलीने माझ्याकडे असं पाहिलं नव्हतं (माझी खूप इच्छा असली तरी).
त्रास...त्रास आणि फ़क़्त
त्रास...त्रास आणि फ़क़्त त्रास..
आवडल लिहा हो
आवडल
लिहा हो तुम्हि....................
खेडेकर साहेब तुमच्याकडे चांगल
खेडेकर साहेब तुमच्याकडे चांगल लिहायची कुवत आहे ,चांगल लिहा.
विभाग्रज, सुन्या,मनिष जेव्हा
विभाग्रज, सुन्या,मनिष जेव्हा ही कविता (कविता कि सविता) मलाच आवली नाही (फक्त कविताच बर का? तशी सविता आवडली होती खूप...............) तर तुम्हाला कुठून आवडणार? पण टाकली तरीही. म्हटलं चला पाहू तरी काय होतय ते आपल्या कवितेच! (सविताचं). कवितेचं काय झालं तुम्ही पहातच आहात. ( आता सविताचं काय झालं फक्त मलाच माहित. ) पण हा एक मात्र नक्की,एकंदरीत प्रतिक्रियेचे अंदाज पाहता या कवितेमुळे मला मायबोलिवरिल बरेच कविमित्र लाभणार बहुतेक. ते म्हणतात ना..... बदनाम हूये तो क्या हुआ नाम तो हूँवा क्यों?
असो. विभाग्रज म्हणतो तसं मी नक्की चांगलच लिहील फक्त अशाच प्रकारे चुका पदरात न घेता प्रतिक्रिया देत रहा व मार्गदर्शन करत रहा
लैच भारी
लैच भारी