लेख लिहिन्यासाठी मायबोलीकर कोणता फाँट वापरता ? कांही सांगु शकाल ?

Submitted by पवन on 11 November, 2011 - 03:29

मस्त
मावळ्यांनो मला पण खुप लिखान करायचे आहे रे. कोणी सांगेल का मला मायबोलीकर कोणता फाँट वापरतात म्हणजे मला थोडी प्रर्क्टीस होइल.
लास्ट विक मधे आम्ही तोरणा - लिंगाणा (बोराट्याची नाळ) - रायगड हा ट्रेक केला. त्याबद्द्ल थोडे लिहावे म्हणतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे पवनभाउ ग्रुप तर योग्य

अरे पवनभाउ ग्रुप तर योग्य सापडला की. आता लिहायला लागा. नावात काय आहे असे कुणीसे फाँटस्पीअर म्हणूनच गेले आहे. हां ऑफलाईन लिहायला मदत हवी असल्यास, मदतपुस्तिकेतला हा धागा जरूर बघा. ऑफलाईन केलेलं लिखाण मायबोलीवर कसे लिहावे?

मराट लिखान करायचे आहे तर बरहा.फाँट वापरा तसेच सी दी वरुन लेखा मधे फोटो कसे टाकावयाचे ते पण सागा