Submitted by A M I T on 10 November, 2011 - 05:04
उमेशभाऊंच्या गार झालेल्या सांबाराकडे पाहून आम्हाला आमच्या कुटूंबाची याद अनावर झाली.
असेच मी बोललो तरी वाद फ़ार झाले
रात्रीच्या जेवणात कालवण खार झाले
ध्यानी प्रकार आला, रात्रीच्या जेवणाचा
पिंपात आज ओल्या, उंदीर ठार झाले
पोटात अन्न नाही, आज दिन चार झाले
शहरातले उडीपी परवरदिगार झाले
वाढले बघा शरीर, हिचे किलो किलोने !
वजनकाट्याच्या डोई, उगा भार झाले
लढावया हीच खिंड राखून प्राण आहे
पहा लाटण्याचे पक्के मागून वार झाले
घेवून काल गेली, मज साड्यांच्या दूकानी
'बापु' खिशातले मग माझ्या पसार झाले
* * *
गुलमोहर:
शेअर करा
अम्या... पहिल्यांदाच तुला,
अम्या... पहिल्यांदाच तुला, ___/\___ ! साष्टांग...
(No subject)
झकास! अमितशेठ,मस्तच!
झकास! अमितशेठ,मस्तच!
व्वाव्,भन्नाट.!
व्वाव्,भन्नाट.!
ध्यानी प्रकार आला, रात्रीच्या
ध्यानी प्रकार आला, रात्रीच्या जेवणाचा
पिंपात आज ओल्या, उंदीर ठार झाले>>>
शहरातले उडीपी परवरदिगार झाले>>> वा वा, काय वृत्त हाताळणी सुबक अगदी!
घेवून काल गेली, मज साड्यांच्या दूकानी
'बापु' खिशातले मग माझ्या पसार झाले>>
अम्या, तुच चांगला बल्लव बन
अम्या, तुच चांगला बल्लव बन आता, तुझ्या भावी पत्नीने जर तुझ्या कविता वाचल्या तर लग्नाआधीच घटस्फोट देईल तुला..
(No subject)
म हा न
म हा न
आईआईगं बर्याच दिवसांनी
आईआईगं
बर्याच दिवसांनी इतका भरमसाठ हसलो मित्रा

_________/\ _________ मान गये उस्ताद
लई भारी राव
मस्तच..
मस्तच..
ाहा हा हा
ाहा हा हा
आयशप्पत कसला हसलोय म्हणून
आयशप्पत कसला हसलोय म्हणून सांगू हो, अमितभाऊ! वरती धोक्याची सूचना छापा की स्वत:च्या जबाबदारीवर सार्वजनिक ठिकाणी वाचावी म्हणून.
आ.न.,
-गा.पै.
"घेवून काल गेली, मज
"घेवून काल गेली, मज साड्यांच्या दूकानी

'बापु' खिशातले मग माझ्या पसार झाले"
.... छानच.
आभार
आभार
अम्या
अम्या





लै भारी
लै भारी
घेवून काल गेली, मज
घेवून काल गेली, मज साड्यांच्या दूकानी

'बापु' खिशातले मग माझ्या पसार झाले.............
बाप्रे आमट्या....सुटलायेस
बाप्रे आमट्या....सुटलायेस नुसता...''बापु'' पसार झाले...लय भारी!
लै भारी रे भावा
लै भारी रे भावा