Submitted by उमेश वैद्य on 5 November, 2011 - 08:24
असेच मी बोललो तरी वाद फ़ार झाले
वडेच हाती न येत सांबार गार झाले
तशात ऊगीच जाहला केवढा तमाशा
वळून मी पाहताच मागून वार झाले
शरीर माझेच वाढले ना किलो किलोने!
बकायला काळ आणि भूईस भार झाले
लढावया हीच खिंड राखून प्राण आहे
पहा महाराज पोचले सात बार झाले
जरी पडे रोज खेप नाहीच काम झाले
चिरीमिरी काढताच बाबू तयार झाले
जमून सारे पिऊन केलीच मेजवानी
कळून येताच बील साले पसार झाले
उमेश वैद्य
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
(No subject)
.
.
जमून सारे पिऊन केलीच
जमून सारे पिऊन केलीच मेजवानी
कळून येताच बील साले पसार झाले
...सगळे हे शेर मनाच्या आरपार झाले....
अरे काय हे!!
अरे काय हे!!

असेच मी बोललो तरी वाद फ़ार
असेच मी बोललो तरी वाद फ़ार झाले
माझा मायबोलीवरील हाच अनुभव आहे.
बाकी काही कळले नाही.
जमून सारे पिऊन केलीच
जमून सारे पिऊन केलीच मेजवानी
कळून येताच बील साले पसार झाले...:):)
(No subject)
(No subject)
झकास्स
झकास्स
हा हा हा
हा हा हा