खूप खूप धन्यवाद सर्वांचे.. एयर ड्राय क्ले आणि साधी कलर क्ले यामध्ये फरक आहे.. एयर ड्राय क्ले वजनाने खूप हलकी असते आणि खूप लवकर ड्राय होते..याउलट साधी रंगीत माती ने बनवलेल्या वस्तू थोड्या जड होतात आणि ड्राय वायला पण २-३ दिवस घेतात..एयर ड्राय क्ले जिथे हेन्डीक्राफ्त चे समान मिळते त्या स्टोअर मध्ये मिळेल..गणपती बाप्पा बनवून झाले त्यांचे मुकुट तुम्ही कुंदन लाऊन सजवू शकता..आणखी सुंदर दिसतील.
खुपच सुंदर गणपती केले
खुपच सुंदर गणपती केले आहेंत..यासाठी रंग कोणते वापरले आहेत..पोस्टर कि एक्रिलिक..
वॉव!!! सुंदर आणि सुबक आहेत
वॉव!!!
सुंदर आणि सुबक आहेत गणपती
तुमच्या ब्लॉगवरच्या कलकृती देखिल छान आहेत
छान!
छान!
खूप खूप धन्यवाद सर्वांचे..
खूप खूप धन्यवाद सर्वांचे..
एयर ड्राय क्ले आणि साधी कलर क्ले यामध्ये फरक आहे.. एयर ड्राय क्ले वजनाने खूप हलकी असते आणि खूप लवकर ड्राय होते..याउलट साधी रंगीत माती ने बनवलेल्या वस्तू थोड्या जड होतात आणि ड्राय वायला पण २-३ दिवस घेतात..एयर ड्राय क्ले जिथे हेन्डीक्राफ्त चे समान मिळते त्या स्टोअर मध्ये मिळेल..गणपती बाप्पा बनवून झाले त्यांचे मुकुट तुम्ही कुंदन लाऊन सजवू शकता..आणखी सुंदर दिसतील. 
माझा ब्लोग http://kaladalan.blogspot.com/
Pages