'देऊळ' - स्पर्धा निकाल

Submitted by माध्यम_प्रायोजक on 1 November, 2011 - 04:57

४ नोव्हेंबर, २०११ रोजी 'देऊळ' हा मराठी चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होतो आहे. मायबोलीने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेला हा पहिलाच चित्रपट. यानिमित्ताने मायबोलीवर काही मजेदार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या नव्या उपक्रमाला मायबोलीकरांचा नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद लाभला. त्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार!

स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे :-

 1. मंजूडी
 2. स्वप्ना_राज
 • संवाद लिहा स्पर्धा - २
  1. अश्विनी के
  1. Yo.rocks
 • फोटोतली व्यक्ती ओळखा स्पर्धा - २
  1. जाई.साहित्ययात्री
 • फोटोतली व्यक्ती ओळखा स्पर्धा - ३
  1. तोषवी

  प्रकाशचित्र स्पर्धांचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील.

  सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

  बक्षीस वितरणासंदर्भात लवकरच तुमच्याशी संपर्क साधला जाईल.

  Groups audience: 

  अरे व्वा! विजेत्यान्चे हार्दीक अभिनन्दन Happy मजा आली!

  (बायदिवे, शेवटून पहिला आलेल्याला कै नै का? प्रोत्साहनपर वगैरे? Proud Wink )

  आत्ता ग बया . ह्या स्पर्धा कंदी झाल्या ते समजलंच न्ह्याई व्हो मला. हा आत्ता द्यानामंदी आल बगा.
  म्या गावाला गेलु हातू . त्या दिवसात झाल्या बगा स्पर्धा.म्हणून शान मला समजलंच न्ह्याई.
  विजेत्यांच खूप खूप अभिनंदन Happy