Submitted by सावली on 31 October, 2011 - 22:09
फोटो सर्कल सोसायटी , ठाणे यांनी आयोजित केलेल्या आविष्कार २०११ या राज्यस्तरीय प्रकाशचित्र स्पर्धेत पारितोषिक विजेते फोटो इथे देत आहे.
प्रदर्शन :
१ नोव्हें ते ६ नोव्हें. १०:०० ते १९:००
प्रदर्शनाचे उद्घाटन - १नोव्हे. १७:३०
स्थळ :
ठाणे कला भवन , कापुरबावडी
शक्य असेल तर नक्की प्रदर्शनाला भेट द्या.
विषय - पॅटर्न्स
प्रथम आणि तृतीय पारितोषिक विजेते फोटो
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अभिनंदन!!!!
अभिनंदन!!!!
अभिनंदन !! दोन्ही फोटो फार
अभिनंदन !! दोन्ही फोटो फार सुंदर!
भारी फोटो..
भारी फोटो..
दोन्ही फोटो आवडले. अभिनंदन!
दोन्ही फोटो आवडले.
अभिनंदन!
भारी फोटो! अभिनंदन!
भारी फोटो!
अभिनंदन!
मस्त. अभिनंदन.
मस्त. अभिनंदन.
वा! अभिनंदन. पहिला फोटो मस्त
वा! अभिनंदन.
पहिला फोटो मस्त आहे!
अभिनंदन
अभिनंदन
दोन्ही फोटो मस्त... अभिनंदन
दोन्ही फोटो मस्त...
अभिनंदन
jabariiiii !!! अभिनंदन !!
jabariiiii !!! अभिनंदन !!
भारी आहेत फोटो. अभिनंदन सावली
भारी आहेत फोटो. अभिनंदन सावली
सुरेख. अभिनंदन
सुरेख. अभिनंदन
हार्दीक अभिनंदन सावली...
हार्दीक अभिनंदन सावली...
कोणत्या गटात भाग घेतला होतात तुम्ही? हौशी की व्यावसायिक ?
मला हौशी गटात २००५ साली प्रथम (किल्ले) आणि प्रथम उत्तेजनार्थ (निसर्ग) मिळाले होते.. तेव्हा हे प्रदर्शन गडकरी रंगायतन मध्ये भरायचे.
दोन्ही आवडले. अभिनंदन
दोन्ही आवडले. अभिनंदन
अभिनंदन सावली... दोन्ही फोटो
अभिनंदन सावली... दोन्ही फोटो मस्त च आहेत.:)
अभिनंदन
अभिनंदन
मस्त!!!! मला तिसरा आवडला!
मला तिसरा आवडला! वेगळाच ईफेक्ट आला आहे एक!
छान आहेत फोटो
छान आहेत फोटो
मस्त फोटॉ. अभिनंदन सावली.
मस्त फोटॉ. अभिनंदन सावली.
सगळ्यांचे खुप आभार नादखुळा,
सगळ्यांचे खुप आभार
मी हौशी गटात भाग घेतला होता.
नादखुळा, हो. मागच्या वर्षी तो फिशआय लेन्स ने काढलेला फोटो होता. त्याच्या आधीही तीन चारदा तिथे पारितोषिक मिळाले आहे.
अमित मोरे, अरे वा! छानच
ऋयाम तुला दुसरा फोटो म्हणायचे आहे ना?
सावली मनापासुन अभिनंदन!
सावली मनापासुन अभिनंदन!
वा! अभिनंदन!
वा! अभिनंदन!
दोन्ही फोटो सुरेख आहेत.
दोन्ही फोटो सुरेख आहेत. अभिनंदन!
सुरेख आहेत फोटो. अभिनंदन.
सुरेख आहेत फोटो. अभिनंदन.
अभिनंदन !
अभिनंदन !
सुंदर फोटो. अभिनंदन
सुंदर फोटो. अभिनंदन
दोन्ही मस्तच. अभिनंदन
दोन्ही मस्तच. अभिनंदन
Pages