आविष्कार २०११ - प्रकाशचित्रण स्पर्धा - विजेते फोटो आणि प्रदर्शनाची माहिती

Submitted by सावली on 31 October, 2011 - 22:09

फोटो सर्कल सोसायटी , ठाणे यांनी आयोजित केलेल्या आविष्कार २०११ या राज्यस्तरीय प्रकाशचित्र स्पर्धेत पारितोषिक विजेते फोटो इथे देत आहे.

प्रदर्शन :
१ नोव्हें ते ६ नोव्हें. १०:०० ते १९:००
प्रदर्शनाचे उद्घाटन - १नोव्हे. १७:३०
स्थळ :
ठाणे कला भवन , कापुरबावडी
शक्य असेल तर नक्की प्रदर्शनाला भेट द्या.

विषय - पॅटर्न्स
प्रथम आणि तृतीय पारितोषिक विजेते फोटो

गुलमोहर: 

पहिला क्लिक जबरदस्त आहे. दुसर्‍या क्लिक्स बद्दल काय बोलावं. भन्नाट एकदम.
अभिनंदन सावली. पुन्हा एकदा ठाणे विनर ना? मागच्या वेळेस नवी मुंबई, मुंबई कि डोंबिविली स्पर्धेसाठी फिश आय ईफेक्ट चा क्लिकला पारितोषिक मिळालं होतं?

Pages